Find the Latest Status about apurna bhutkal from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, apurna bhutkal.
Ankit kumar
#PulwamaAttack मैं उन मांओ को धन्य मानता जिनका लाल पुलवामा अटैक में मारे गए थे by-Ankit apurna shradhanjali
Prerna Survase
😔💔🤫😊 sham bh dhal jaayegi isi tarh tum bh kisi din chhod jaaoge... itni kimti masoom khubsurt bhutkal ko koi kaise chhod paayega jaanti huuu mei bh... #vo kimti bhutkal
Rashmi Hule
जगण्याचे निश्चित तंत्र कधी जमलेच नाही तांत्रीकतेने का मशिन होऊन जगावे समजलेच नाही हाच क्षण जगण्याचा हाच गुरूमंत्र गोड बोलणे नसेल जमत तर राहावे स्वतंत्र ना रडे भुतकाळाचे,न भविष्यासाठी झुरणे आनंदाने जगावे वर्तमानातील जगणे नात्यांचे गणीत पण हळूवार सोडवावे चुकतो आहोत का आपणच हे आधी पहावे उरली नाहीच बाकी तर त्याचे पिंपळपान व्हावे जाळी बनऊन मनाच्या कप्प्यात जपावे ना राग, ना लोभ न द्यावे कधी शाप कशास सांगा भरावे आपण पापाचे माप लहानथोरां बरोबर त्यांच्यासमान व्हावे.. पार करीत खाचखळगे ऊठावे, हसावे, खेळावे, बागडावे आनंदाने जिवनाचे गाणे गावे,जिवन एक उत्सव व्हावे... Real Thoughts 😄 Meaning :- Machin k jaisa jina nahi aaya kabhi, Jo bhi hai is pal me hai Na bhutkal ka tension ho na भविष्य ki chita, es p