Find the Best जीवनजगण्याचेतंत्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
जगण्याचे निश्चित तंत्र कधी जमलेच नाही तांत्रीकतेने का मशिन होऊन जगावे समजलेच नाही हाच क्षण जगण्याचा हाच गुरूमंत्र गोड बोलणे नसेल जमत तर राहावे स्वतंत्र ना रडे भुतकाळाचे,न भविष्यासाठी झुरणे आनंदाने जगावे वर्तमानातील जगणे नात्यांचे गणीत पण हळूवार सोडवावे चुकतो आहोत का आपणच हे आधी पहावे उरली नाहीच बाकी तर त्याचे पिंपळपान व्हावे जाळी बनऊन मनाच्या कप्प्यात जपावे ना राग, ना लोभ न द्यावे कधी शाप कशास सांगा भरावे आपण पापाचे माप लहानथोरां बरोबर त्यांच्यासमान व्हावे.. पार करीत खाचखळगे ऊठावे, हसावे, खेळावे, बागडावे आनंदाने जिवनाचे गाणे गावे,जिवन एक उत्सव व्हावे... Real Thoughts 😄 Meaning :- Machin k jaisa jina nahi aaya kabhi, Jo bhi hai is pal me hai Na bhutkal ka tension ho na भविष्य ki chita, es pal me jinadagi hasake bita रिश्तों ka गणित thoda sanbhalake solve karana chahiye, kahi mai galat to nahi ye dekhana chahiye, usake baad na kuch baki raha to use pipal ke patte ki jali k tarah man me kahi andar rakhana chahiye Bachho k sath baccha n badho k sath bada banake rahana chahiye Hasate, khelate, girake uthate jindagi khushise jina chahiye... Usako
yogesh atmaram ambawale
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे. स्वतः आनंदी राहून,इतरांनाही आनंदी ठेवावे. राहावे नेहमी सुखात,दुःखाला विसरून जावे. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमानेच मन जिंकावे. एक समान वागणूक सर्वांना,कुठलेही दुमत नसावे. सोबत घेण्या सर्वांना हात द्यावा, चांगल्या गोष्टीस नेहमी पाठिंबा द्यावा. जीवन जगण्याचे तंत्र असे असावे, चांगले काही घडते आपल्या हातून, ह्याचे समाधान असावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जीवन जगण्याचे तंत्र... #जीवनजगण्याचेतंत्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto