Find the Latest Status about खरंच गं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरंच गं.
Gundekar Bandhu
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💁 बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा 🙅 खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅 🌺🌺 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत नाही.. घरातलं कोणतंच सुख बायको शिवाय फुलत नाही!💃 🌺🌺 💁 नोकरी अन पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय?🙆 तुलनाच जर केली तर सांगा, तुम्हाला येतं काय?🙇 🌺🌺🌺 💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡 बायकोमुळेच असतं.. नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं! 😀 वय कमी असून सुद्धा मुलगी समजदार असते..👩👱 बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨 म्हणूनच जास्त असते! 🌺🌺🌺 💁तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते! कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃🚶 दिवस रात्र धावते! 🌺🌺🌺 🙅 चिडत असेल अधून मधून सहनशीलता संपल्यावर; तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर? 🌺🌺🌺 बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका..😁 तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर एक वर बसू नका..🙇 🌺🌺🌺🌺🌺🌺 💁बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा!🌸🌼🌺 बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा!⚱ 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 बायको म्हणजे सप्तरंगी🌈 इंद्रधनुष्य घरातलं! देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं!🎶 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🙎नवरोजी 💁बायकोकडे माणूस म्हणून पहा.. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत रहा..😷🙅 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे🙋 तिच्या वाट्याचे एखादं कामं आनंदाने झेलावे!🙆 💓💓💓❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ©Gundekar Bandhu 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💁 बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा 🙅 खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅 🌺🌺 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत
sandy
सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड
Komal Mulik
आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर, दुरावा वाढतो, अंतर वाढते. यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते. चूक वेळेची असते. यावर एकाच उपाय आहे. त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील. जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात, त्यांना असे गमवू नका. आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते. खरंच👍
rohit v. khade
खरच प्रेम करतो का..? खरच प्रेम करतो का..तुझ्यावर..? असा विचार बसतो कधी तरी करत.. का उगाच बसतो स्वतचीच मी बाता मारत.. मग तू दूर जाणार अस भासत.. तेव्हा नाही काहीच सुधरत.. मग काही केल्या आसू नाही थांबत.. तरी का माहित नाही.. वाटत स्वताच राहुदे..तुला तर नहि ना फसवत.. प्रश्न एकच खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर.. वाटत तुला कुठतरी लपवाव.. तुला नजर लागुनी ..काजळ नाही.. आपणच विठूचा बुका व्हावाव... परत वाटत तुला का काळजा आड़ ठेवाव.. जगाच्या भितीन तुला का कोंडावं.. तू ही स्वछंद फिराव.. काळावर तुज पावलं उमटाव.. त्यात तुज कृष्ण रुपी विश्व रुप दिसावं.. माझ मन मीरे जोग व्हावं.. पण येवढ्या विचारन समजत.. की खरच प्रेम करतो का..? तू हसण भावत मनाला.. पण तुझा प्रत्येक मनोभाव .. हवासा काळजाला.. मन डोळे सदा आसूसलेलं तुला हृदयी साठवायला .. पण हे प्रेम असू शकतं का. अस तर नहि क्षणीचा बुडबुडा मनीचा.. वाटत नाही ओळखीचा.. पण तरी प्रश्न मात्र मनात शिल्लकिचा खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर.. महित नहि तुला बघतो .. जिवंतपणाच भासतो.. रोमा रोमावर काटा उभारतो... मग तुझे फोटो असो.,vdo cl त्यात सार विश्व सामवत.. त्या विश्वात रस्ता भटकतो.. स्वाप्नांत कधी तुला सोबत पाहतो.. म्हणजेच हे.. खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर.. मग कधी कधी जाग आल्यावर.. समजून ही डोळे तुला शोधतात.... न कळत कान मग, तुझ्या आवाजा साठी..नकळ्त टवकारतात.. श्वास गंध तुझा हुगतात.. काही समयी जिभेवर तुझ्या नावाचे..जपच चालतात.. मग कुठून मेंदू जाग असल्याच..भान देतात... घड़याळ पण फितुर..time table ची याद करतात. तरी क्षण मात्र आपले कट्टर.. घटके घटकेला तुझी याद करुन देतात.... या गोष्टींनी सर्व मन भरूण येत.. तेव्हा कूठ वाटत..कोणातरी विचारव.. पण लोकं टिंगल करतील.. तुझं नाव काय विचारतील .. राहूदे उगाच..कशाला.. म्हणून म्हणल.. तुलाच विचाराव तुला ..खरच ..??... ©rohit v. khade #खरंच..? payu
अश्लेष माडे (प्रीत कवी )
वाटतं तितकं सोपं नसतं गं, कोणावरही जीवापाड एकतर्फी प्रेम करणं, क्षणोक्षणी तिच्याच आठवणीत जगणं, तिचे सगळे चुका विसरून, लगेच माफ करणं, आणि बेशरम होऊन पुन्हा तिच्याशी बोलणं, सोपं नसतं गं, कोणावरही एकतर्फी जीवापाड प्रेम करणं.. आपण तीला नाही आवडत, आणि ती कधीच आपली होणार नाही, हे माहित असूनसुद्धा, फक्त तीला आणि तिलाच प्रेम करणं.. ती कितीही तिरस्काराने बोलली तरी, गोड बोलून लहान होऊन तीला मानवणं, सोपं नसतं गं खरंच, कोणावरही एकतर्फी जीवापाड प्रेम करणं... प्रीत सोपं नसतं गं
Manisha Bharatbhushan Vaity
मी कशाला आरशात पाहू गं.... मीच माझ्या रूपाची राणी गं...
Dayanand Jadhav
कधीही कोठेही कसेही काहीही करा पण कोणाला सांगू नका मित्रांनो हे खरंच आहे