Find the Latest Status about आतुरता in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आतुरता in english.
Parasram Arora
एक अराजक नदी के तट पर बैठ कर.........।............मैंने जाना कि वो नदी.. महासागर के विस्तार मे.... ख़ुद क़ो समर्पित करने के लिए किस कदर आतुर हैं....... ©Parasram Arora आतुरता
Arora PR
ये इतनी आतुरता क्यों और किसलिए? क्यों टकटकी बाधे सुबह से यहां खडे हो? धुंद से डकी हैँ वादिया और मौसम सुधरने मे न जाने कितने दिन और लग जायेगे ©Arora PR आतुरता
Vilas Bhoir
वाट पाहातोय भक्तगण सारा मखरासारखं होतय मन, गणपती बाप्पा कधी येशील तू या आशेने मात्र भरुन जातय मन! सुर्य - चंद्र - ग्रह -तारे ही आलेत श्रावण संपवून नटली सजली सृष्टी सारी बाप्पा तुझीच वाट पाहुन! रुप तुझे आगळे वेगळे नाव तुझेच गर्जती दाही दिशा झंकार वाटते बाप्पा तुझ्या आगमनाची महती! साफल्याचे तेज घेऊन ओठी नाव तुझे राहील भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी लागलीय बाप्पा तुझी चाहुल! ~विलास भोईर ~ आतुरता बाप्पाची
Sunil Zarikar
वाट पाहतो मी तुझ्या भेटीची.. आतुरता त्या सुंदर क्षणानची.. जशी, चातक पाहतो पावसाची.. लाट पाहते किनारयाची.. निसर्ग पाहतो वसंताची.. भेट असेन काही काळाची.. पण, आठवण असेन आयुष्यभराची.. आतुरता तुझ्या भेटीची..