Nojoto: Largest Storytelling Platform

New नकोशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नकोशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकोशी.

Related Stories

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....ती शांतता नकोशी वाटते तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

read more
तुझ्या माझ्यातली 
ती शांतता नकोशी वाटते...
तुझ्या मिठीतल्या चांदण्यांची 
बरसात हवीहवीशी वाटते...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....ती शांतता नकोशी वाटते

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....ती शांतता नकोशी वाटते तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

read more
तुझ्या माझ्यातली 
ती शांतता नकोशी वाटते...
तुझ्या मिठीतल्या चांदण्यांची 
बरसात हवीहवीशी वाटते...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....ती शांतता नकोशी वाटते

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ

Prerana Jalgaonkar

कळत नकळत गाठीशी मिळत असतात मोफत हवीहवीशी, नकोशी प्रमाणपत्रकं... उत्तम , निष्फळ कामांसाठी... सूर्यासारखा तेजस्वी गोळाही त्याला अपवाद का..

read more
कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का...!
अशी प्रमाणपत्रकं 
क्षणार्धात विरघळून जातात..
सूर्य आणि सागराच्या
त्या एका मगरमिठीमध्ये...
अन्
बघ्यांना उगीच वाटतं...
"आजचा सूर्य मावळला...!"
--प्रेरणा  कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का..

Prerana Jalgaonkar

कळत नकळत गाठीशी मिळत असतात मोफत हवीहवीशी, नकोशी प्रमाणपत्रकं... उत्तम , निष्फळ कामांसाठी... सूर्यासारखा तेजस्वी गोळाही त्याला अपवाद का..

read more
कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का...!
अशी प्रमाणपत्रकं 
क्षणार्धात विरघळून जातात..
सूर्य आणि सागराच्या
त्या एका मगरमिठीमध्ये...
अन्
बघ्यांना उगीच वाटतं...
"आजचा सूर्य मावळला...!"
--प्रेरणा  कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का..

बी.सोनवणे

जीवनाची अशी असते का लढाई, नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। कोण कधी #alone

read more
जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।। 

सदाचार अंगिकारले म्हणजे सर्व जाहले, 
असे कदापी नाही वाळवीनेही ते पोखरले।। 

रहस्य अस्तित्व हेच खरे जीवनाचे तत्त्व, 
जरी स्वप्न ते भंगले तेव्हाच येते महत्त्व।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सावल्यांची व्यथा.. #सावल्यांचीव्यथा हा विषय silent reader यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
सावल्यांची व्यथा मांडण्या मी सावली बनून पाहिले,
अंधाऱ्या रात्रीत किंवा दिवसाच्या उजेडात नेहमीच सोबत राहिले.
अंधाऱ्या सावलीत कित्येक जण मला घाबरतात नि भयावह म्हणून हिणवतात.
दिवसाच्या उजेडात ही मीच सोबत असते,भर उन्हात ही मीच संगती राहते.
इतकी सोबत असतानाही मला सोडून इतर सावली का शोधत असतात.
झाडा जवळील सावलीस किंवा आडोश्या ला उभे राहून 
दिसत नसलेल्या सावलीस आपली मानतात.
विसरतात अजून एक माझे रूप जे त्यांनी लहानपणी पाहिलेत,
समज येईपर्यंत आईच्या पदराच्या सावलीत राहिलेत.
मोठे होताच आईच्या मायेची सावली ही नकोशी वाटते,
समजून कुणीच घेत नाही मग का म्हणून 
मी माझ्या सावल्यांची व्यथा कुणास सांगते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सावल्यांची व्यथा..
#सावल्यांचीव्यथा
हा विषय
silent reader यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काल अचानक स्वप्नात देव आले,
त्यांच्याशी मग हे संवाद झाले,
प्रत्येक संकट समयी तुझाच रे धावा
शांतता ही नकोशी वाटे,
काही चमत्कार कर हे देवा.
देव म्हणाला, तूच तर नेहमी बोलतोस,
सर्वत्र गोंगाट नि नुसताच आवाज,
थोडी तरी शांतता दे रे देवा,
ह्या शहरांपेक्षा आमचा गावच बरा.
मग आता काय झाले,
तुझ्याच तर मनासारखे घडले,
कामाचा व्याप गेला,गोंगाट गेला,लोकांचा कल्ला गेला.
इतकं सर्व झालं तर आता शांतता का नको तुला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल

sandy

||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ #story #nojotophoto

read more
 ||●स्वच्छंदी●||

नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ

sandy

हायबरनेशन अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण #story #nojotophoto

read more
 हायबरनेशन
अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile