Find the Latest Status about अडकून पडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अडकून पडले.
Devkumar Patil
ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत
Devkumar Patil
ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत
yogesh atmaram ambawale
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले, आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले. आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले, मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले. सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले. पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले. शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले. कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले. लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले. जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
balaji dornalpalle
का आसे घडले मन तुझ्या प्रेमात पडले आठऊन तुला रात्र रात्र रडले का आसे घडले मन तुझ्या प्रेमात पडले आठऊन तुला रात्र रात्र रडले
Varsha Patil
भारताचे यशस्वी अभियान चंद्रावर पडले पहिले पाऊल चांद्रयान-२ ने दिली जागतिक क्रांतीची चाहुल © वर्षा पाटील
yogesh atmaram ambawale
प्रशंसा करण्या शब्द अपुरे पडले असे त्यांचे लिहिणे झाले. हात ही मग थरथरले, कंमेंट मध्ये काय लिहावे,सुचेना झाले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
DRx. Shital Gujar✍️
पहिलं प्रेम तुम्हीच माझे ,सारे विश्व सामावले तुमच्यात माझे | लहानपणी डगमगणारे पाऊल, निर्भय तुम्ही केले माझे|| पहिला शब्द ओढी आला माझा आई | तुला शब्दसुमनांनी व्यक्त करू शकत नाही आई || भविष्याचे दिशादर्शक बाबा तुम्ही बनले | सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने चालायला शिकवले|| नऊ महिने तू पोटाचे ओझे वागवते | आई हे सुंदर जग तू दाखवते || कधी खचली तर मागे वळून पाहू नको | अशी ऊर्जाशक्ती देणारा हा बाप असतो|| लेखणी माझी माझ्याशी बोलू लागली कुणाबद्दल लिहितेस | आई बाबा बद्दल , शब्द अपूरे पडतील असे समजवू लागली || प्रत्येक गोष्ट समजून घेणारे तुम्ही देव आहात | इच्छा पूर्ण करणारे तुम्ही जिवंत देव आहात || - ✍️ Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
Atul waghade
भावनांना शब्दांत मांडताना भावनांना जिंकावे त्या शब्दांना दाटलेल्या त्या मनाच्या कोपर्याला भरकच्च भरलेल्या त्या मनाला मांडताना ते शब्दांत भावनांच्या त्या लाटा शब्दांना पार उधळून टाकतात लिहावे किती शब्द अपुरे पडतात... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
vaishali
लिहावे तुझ्यावर काही मनाने ठरविले......... पण तुझ्या प्रेमापुढे माझे शब्द अपुरे पडले..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
Niisshhaanntt 😇
एवढं समजावून सुद्धा, तू माझे नाही ऐकले, शेवटी अहंकाराच्या समोर, शब्द अपुरे पडले.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo