Find the Latest Status about बेंगलुरु बैल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेंगलुरु बैल.
Rohit Kumar
blogger rohit blogger man rohit google boy rohit rohit google google rohit google writer rohit rohit bihar rohit kumar bihar
Krishna Saini
दिल्ली के बाद बेंगलुरु, लगता है अब एक सीरीज सा बनता जा रहा यह दिखाने के लिए कि देश का संविधान और कोर्ट कुछ खास के लिए कोई मायने न रखता। #Appeasement #Bengluru #Delhi #PFI #SDPI #congress #बेंगलुरु
Mohan Somalkar
बैलपोळा नाळ रक्ताची नाही ती आहे शंकराच्या भक्ताची महादेवाच्या आधी पुजतो त्या नंदीची! नंदीबैल आणि बैलाचे नाते ते बळीराजाचे मातीशी आहे अन मातीतल्या पिकाचे! घामाची धार मातीत पडते मोत्याचा दाणा कणसात भरते नाते जमिनीशी बळीराजाचे अन मुक्या प्राणांचे जुडते! उन,वादळ, पावसात सोसाट्याच्या थैमानात नाही डगमगत कधी बैलाची जोडी आयुष्यात! संस्कृती महाराष्ट्राची परंपरा या राष्ट्राची टिळा अक्षदेचा लावा पुजा करा बैलजोडीची! पूरणपोळीचा नैवेद्य चारा ओवाळा त्यापुढे पंचारती आयुष्यभर झाल्या गती भुईत चालुन केली प्रगती ! एक दिवस त्याचा बैलजोडी आज पोळा विश्रांती त्याला द्या सण साजरा करा आगळा! मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #बैल
Roshan Sagar
माझ्या शेताचा तू आहे राजा.. मी तुझ्याच जीवावर आहे ताजा.... आज आहे तूझा बारा महिन्याचे सण.. केलं मोलकरीण पुरणपोळीच ते जेवण.... दिवस मावळतीला येती गाव गोंगाट होती.. बैल देवाच्या अंगणी वैरागी ती होती.... गाव हिंडून ती आली मोलकरीन ती सजली.. घ्या ओवाळूनी राया माझ्या शेतीचा तू छाया.... माझं शेत तूच चक्रपाणी.. सतत असेल रे मी तुझे ऋणी.... बैल पोळा
प्रदीप ईक्कर
बैल गोठ्याची श्रीमंती दावनिचं वैभव बैल घामाचा अभिषेक शेती मातीला आलेली बंरकतं बैल सुख समृद्धीचा हिरवा आशीर्वाद बैल कुबेराचे धन वावरात उतू गेलेलं पिक पाणी पाय गुणी खुरातं वसे लक्षुंमीचां वास लाभ म्हणून मापतानां बैल खळ्यातलीं रास... बैल कष्टाची गाथा बैल शिवार अभंग बैल श्रमाचं राष्ट्र गीत बैल कुणब्याची प्रार्थना . प्रदीप ईक्कर. बैल #teachersday2020