Find the Latest Status about मैथमेटिक्स क्लास 10th from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैथमेटिक्स क्लास 10th.
Shubhangi Sutar
माझा क्लास माझी वाट बघतयं... सगळ कस नीट चाललय एकाच गोष्टीच वाईट वाटतय... माझा क्लास माझी वाट बघतयं... रोजचा नमस्कार घरूनच करतोय क्लासमधील दिवाबत्तीसुद्धा मनातूनच करतोय... माझा क्लास माझी वाट बघतयं... एकांतात विद्यार्थ्यांचा गोंगाटाचा भास होतोय डोळे मिटताच उगचाच भास होतोय सर हे आऊटलाईन (/_\|•~) कशी येईल असा आवाज घुमतोय माझा क्लास माझी वाट बघतयं... घरात सगळे नावानेच हाक मारतात पण ओ सर... अशी विद्यार्थ्यांनी मारलेली हाक खरच मिस करतोय... माझा क्लास माझी वाट बघतयं... खरोखर आज जाणवतंय क्लास नुसत क्लास नसतं प्रत्येक शिक्षकाच दुसर मन असतं मन हरवणं आज खऱ्या अर्थाने कळतयं माझा क्लास माझी वाट बघतयं क्लास...
Empty Mandol
Have we ever think that when we hurt sumone, how much they in pain? When we make them cry,how much they cried? When we leave them alone, how they feel lonely? have we ever think that... ##10th###
JANUKI RAJAK
There Are Some People, We Secretly Admire Them a Lot But Never Let Them Know. "Samjay Babu Mosai" ©JANUKI RAJAK 10th