Find the Latest Status about तिने मला धोका दिला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिने मला धोका दिला.
Anisha Kiratkarve
White तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो, अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो.... तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो, अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो.... मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो.... दुराव्यातील प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही.... ©Anisha Kiratkarve नकळत मला मीच सापडते..... मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता
नकळत मला मीच सापडते..... मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता
read moreN S Yadav GoldMine
a-person-standing-on-a-beach-at-sunset {Bolo Ji Radhey Radhey} जब हम कभी भी तुम्हें समझ में आएंगे, तो सिर्फ तुम्हें याद ही आएंगे। दिल में रखना सिर्फ दिल रखने के लिए, तो मत रखना यह धोका हैं, धोके के लिए। N S Yadav GoldMine. ©N S Yadav GoldMine #SunSet {Bolo Ji Radhey Radhey} जब हम कभी भी तुम्हें समझ में आएंगे, तो सिर्फ तुम्हें याद ही आएंगे। दिल में रखना सिर्फ दिल रखने के लिए, तो म
#SunSet {Bolo Ji Radhey Radhey} जब हम कभी भी तुम्हें समझ में आएंगे, तो सिर्फ तुम्हें याद ही आएंगे। दिल में रखना सिर्फ दिल रखने के लिए, तो म
read moreRam
........r.a Shendukar ©Ram मन शांत करत असताना मनामध्ये विचार आला जाऊन बघाव कधितरी साहीत्याच्या सागरात, तस मला कधी लिहावस सुध्दा वाटत पण भिती वाटते लिहिलेल सांगायला. सा
मन शांत करत असताना मनामध्ये विचार आला जाऊन बघाव कधितरी साहीत्याच्या सागरात, तस मला कधी लिहावस सुध्दा वाटत पण भिती वाटते लिहिलेल सांगायला. सा
read moreroyal_shetkari
Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे ©royal_shetkari गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
read more