Find the Latest Status about राहते मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहते मी.
Rohit Pawar
Unsplash मी अजून हि उभा तिथे तू येशील या क्षणाची वाट मन माझे पाहत होते, जिथे पाहिलं होत तुला, मी अजून हि उभा तिथे कसं सांगू तुला ती भेट वेगळी होती अवखळ पोरी समान तू वावरत होती पाहुनी तुला मन स्थिर झाले होते जिथे पाहिलं होत तुला, मी अजून हि उभा तिथे येते आठवण तुझी क्षणात भुलतो मी स्वतःला माझा मीचं आता राहिलो कुठे जिथे पाहिलं होत तुला, मी अजून हि उभा तिथे पहायचं आहे तुला, बोलायचं आहे तुझ्याशी गोड आठवणी बनवाव्या सोबत तुझ्याशी तू येशील का आज इथे जिथे पाहिलं होत तुला, मी अजून हि उभा तिथे ©Rohit Pawar मी अजूनही उभा तिथे #Love #प्रेम #poem मराठी कविता प्रेम
nisha Kharatshinde
मी एक डिपार्टमेंट कुणाला माझी आता काळजीच नाही पहिल्यासारखे काही राहिलेच नाही कित्येक आले कित्येक गेले माझी व्यथा कुणा कळलीच नाही चाललंय ना डिपार्टमेंट एवढंच सर्वा दिसत आले कुणावाचून काही अडत नाही सगळेच असे म्हणत आले मनापासून काम करणारे क्वचितच मला समजू शकले नाहीतर पाट्या टाकणारे मलाच नावे ठेवून गेले पहिले कसे बरे होते प्रेम करणारे जुणे होते सहवासातील काही वर्षांतच डिपार्टमेंट घर होत होते काही वर्षे गेली की प्रेम जडते त्यांचे माझ्यावर मी ही फिदा होतो मग माझ्या स्टाफ परिवारावर स्वच्छता, नीटनेटकेपणा सर्व मनापासून असते मग माझे ते...मी त्यांचा आपलेपण येते मग शिकूदेत त्यांनाही इच्छेने एक घरपरिवार होऊदेत सेवेलाही जोर येईल मग सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत नका बदलू इच्छेविरुद्ध डिपार्टमेंट जोरात चालूदेत काही चुकलं असेलतर नियम अर्थातच लागूदेत मी एक डिपार्टमेंट माझी व्यथा मला मांडूदेत चाललंय ना व्यवस्थीत जिथे तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde मी एक डिपार्टमेंट
मी एक डिपार्टमेंट
read moreSukhram Kuswaha
White Please give me स्क्रैच card ©Sukhram Kuswaha #Sad_Status लिखकर स्टेटस प्लीज गिव मी स्क्रैच कार्ड
#Sad_Status लिखकर स्टेटस प्लीज गिव मी स्क्रैच कार्ड
read more