Nojoto: Largest Storytelling Platform

New हिवाळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिवाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिवाळा.

Related Stories

    LatestPopularVideo

Kailas Tidke

हिवाळ्याची सर न येई
      इतर ऋतूंना../
कुशीत तुझ्या शिरण्यास न लागे दुसरा बहाणा ..//
®कैलास #हिवाळा

Sachin Zanje

हिवाळा आला....

read more
हिवाळा आला.

दिसला ना तो प्रकाश
ना दिसला तो निरभ्र आकाश
पहाटेचा दुसरा प्रहर हि सरत होता 
तरी धुक्याने सोडला नाही आपला हा अट्टाहास.

थंडगार थंडीचा जाणवत होता 
हा शरीरास भास.
सरत आहे आता पाऊस
म्हणे धुके ,सुरू होतोय आता हा आमचा मास.

पाऊसाने दिला असेल
तुम्हाला भरपूर त्रास.
माझा ही त्यामध्ये थोडाफार
म्हणून सकाळी उबदार वस्त्र घातलं जा  हमखास.

चला तुमच्या भाषेत करतो तुम्हास हाय
चार महीनेतरी तर मी आता जात न्हाय
कारण  हिवाळा मी आता 
निसर्गाचे सौंदर्य रुप तुम्हाला पाहण्यास घेऊन येत हाय.

सकाळीच दिसला हा धुक्याचा पहारा
सांगत होता हा पहा हिवाळा सुरू झाला..

कवी - कु सचिन सदाशिव झंजे. हिवाळा आला....

अल्पेश सोलकर

सरला पाऊस आता.. चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा सोबत तू असावी.. घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. © अल्पेश सोलकर

read more
सरला पाऊस आता..
चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा
सोबत तू असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. सरला पाऊस आता..
चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा
सोबत तू असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीस ही जागा नसावी..
© अल्पेश सोलकर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सोनेरी पहाट... #सोनेरी_पहाट तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता. हा विषय Sumitra #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गेले ऋतू पावसाळ्याचा,
आता ऋतू हिवाळा येणार.
ह्या ऋतुत सर्वात सुंदर म्हणजे
सोनेरी पहाट दर्शन देणार.
सर्वत्र थोडेफार धुके,
अंगावर हलकासा गारवा.
दिवाळी जवळ आल्याचा
हा ऋतू देतो इशारा.
उठावे सकाळी लवकर,
पहावे झाडात लपलेला सूर्य दिसतो कसा.
झाडांच्या मधून येणारा सुर्यकिरणांचा
कवडसा लाल मातीवर मनमनोहक दिसतो कसा.
पाहण्या असा आल्हाददायक सोनेरी पहाटेचा देखावा,
थंडीच्या ह्या दिवसात जरा लवकर उठून बघावा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
सोनेरी पहाट...
#सोनेरी_पहाट 
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता.
हा विषय Sumitra

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी कधी निसर्ग... #कधीकधीनिसर्ग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
हल्ली केव्हाही पाऊस पडतो,केव्हाही ऊन पडतो,
हिवाळा तर जसा नाहीसाच झाला आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,
तसे तसे निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
सध्या निसर्ग चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
कारण निसर्गावर माणसाचे राज्य झाले आहे.
जिकडे पाहवे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जात आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला आहे.
भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे,
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा एक ना अनेक कारणांमुळे
कधी कधी  निसर्ग ही विचित्रपणे वागायला लागला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी कधी निसर्ग...
#कधीकधीनिसर्ग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile