Nojoto: Largest Storytelling Platform

New हसरा नाचरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसरा नाचरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसरा नाचरा.

Related Stories

    LatestPopularVideo

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

pooja d

सांग ना राणी, का अशी तू अचानक शांत झाली ?? कळू दे मलाही काय आहे तुझ्या मनी ?? कस सांगू सख्या, तुला काय चाललंय माझ्या मनी । आपण भेटलो असे एक #इच्छा #yqtaai #मराठीकविता #माझंप्रेम

read more
माझी इच्छा.....

कविता caption मध्ये वाचावी
(Read in caption)
👇👇👇👇 सांग ना राणी, का अशी तू
अचानक शांत झाली ??
कळू दे मलाही काय आहे तुझ्या मनी ??

कस सांगू सख्या, तुला
काय चाललंय माझ्या मनी ।
आपण भेटलो असे एक

Pratik Patil Patu

गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट दोन प्रेम पक्षांची तुझी आणि माझी ही कहाणी प्रेमाची गोष्ट बारा वर्षांची . तुला सारखं पाहायचो

read more
गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट 12 वर्षांची!

गोष्ट दोन प्रेम पक्षांची
तुझी आणि माझी
ही कहाणी प्रेमाची
गोष्ट बारा वर्षांची .

तुला सारखं पाहायचो

_suruchi_

पळसाची फुले 2 'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

read more
...झुडपात दिसणारे बुलबुल बऱ्याच दिवसांनी आज तिला पळसाच्या फांदीवर बसलेले दिसले न अचानकच पळसाचे एक फुल हळूच निखळलं आणि एक विचार तिच्या मनात डोकावला. पळसाची फुले 2

'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उदासवाणे रूप... #उदासवाणेरूप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हसरा,सुंदर तिचा चेहरा पाहून
सर्व ग्लानी निघून जाई.
पाहुनी उदासवाणे रूप तिचे
मन बरे कसे प्रसन्न राही.
आनंद हर्षोल्लास असे नेहमी
नेहमी वातावरण सुगंधित राही.
पाहुनी उदासवाणी रूप तिचे
वाटे जगण्यात काहीतरी उणीव राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उदासवाणे रूप...
#उदासवाणेरूप

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Rahul Ingale Patil

तुझा चेहरा हसरा दाखवितो.

©Rahul Ingale Patil #तुझा #चेहरा #हसरा #दाखवितो

Rahul Ingale Patil

फुलल्या #गुलाब फुलाला पाहता #बीज मखमली ह्रदयात रुजते. पाहता तुझा #चेहरा #हसरा स्वप्न #रुपेरी #मनात सजते. #मराठीकविता

read more
फुलल्या गुलाब फुलाला पाहता
बीज मखमली ह्रदयात रुजते.
पाहता  तुझा चेहरा हसरा
स्वप्न रुपेरी मनात सजते.

©Rahul Ingale Patil फुलल्या #गुलाब फुलाला पाहता
#बीज मखमली ह्रदयात रुजते.
पाहता  तुझा #चेहरा #हसरा
स्वप्न #रुपेरी #मनात सजते.

RJ कैलास नाईक

#किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

read more
किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही
तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही

हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये
थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

 उधळले होते गुलाबी रंग नात्यात दरवेळी 
खोडले अस्तित्व जरी माझे पुसलोच नाही

किती करावी सावरण्या शब्दांची कवायत
गुंतलो असा शब्दपाशात की  सुटलोच नाही

शोधले मी अंतरात जाऊन माझे मला
सगळे होते पण मी कुठे दिसलोच नाही
                    RJ कैलास #किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही
तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही

हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये
थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

RJ कैलास नाईक

#शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

read more
शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात
हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले

जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर
 सुखाचे क्षणभर का होईना भास झाले
             RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

RJ कैलास नाईक

#अपेक्षांच्या ओझ्याला अंतरीचे गाव मी दिले उपेक्षेच्या दुःखाला कैकदा घाव मी दिले स्पप्नांना गाडताना उरात खोलवर कधीचे प्रारब्धाला खेळण्याचे न

read more
अपेक्षांच्या ओझ्याला अंतरीचे गाव मी दिले
उपेक्षेच्या दुःखाला कैकदा घाव मी दिले

स्पप्नांना गाडताना उरात खोलवर कधीचे
प्रारब्धाला खेळण्याचे नवनवे डाव मी दिले

रोजच घोंगावतात हृदयात उफान वादळे
वेदनेला लपण्या पापनीआड वाव मी दिले

हसरा असतो चेहरा फसवण्या दुनियेला
स्पंदनांना विसावण्या श्वासांचे नाव मी दिले

बरसतात शब्द ओळीत साज शृंगारानी अन्
साऱ्यांना वाटे मौन संवेदनेला भाव मी दिले 
               RJ कैलास #अपेक्षांच्या ओझ्याला अंतरीचे गाव मी दिले
उपेक्षेच्या दुःखाला कैकदा घाव मी दिले

स्पप्नांना गाडताना उरात खोलवर कधीचे
प्रारब्धाला खेळण्याचे न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile