Find the Latest Status about लोकांना आपण का खटकतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांना आपण का खटकतो.
Vinod Umratkar
काही लोकांना आपण आठवणीत राहावं म्हणून आठवण करून द्यावी लागते. काही लोकांना आपण आठवणीत राहावं म्हणून आठवण करून द्यावी लागते. #आठवण #yqtaai #yqmarathi
Nikhil Thok
🙄कधी कधी ना आपण रोजच्या जगण्यात खूप चुका करतो किंवा आपल्याकडून त्या होतात त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होईल हे सांगता येत नाही...😟 शकतो का आपण कधी? 😥
pooja d
आठवणीत राहण्यासाठी आठवण करून देण्याची गरज नसते, आठवण ही येतच असते..... काही लोकांना आपण आठवणीत राहावं म्हणून आठवण करून द्यावी लागते. #आठवण #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar
Vishal Manwar
✍🏻माझं लेखन 📝 गरज्याला दान देऊन बघ.. आयुष्यात तू एकदा तरी गरज्याला दान देऊन बघ.. त्यांच्याकडे दुःख किती आहे थोडसं तू डोकावुन बघ.. फोटो आणि प्रसिद्धी नको देऊ भावनांना समजून बघ.. बघून त्यांच्या डोळ्यातले अश्रू थोडासा आधार देऊन बघ.. जगातील सगळेच हीनदीन वेदना त्यांच्या जाणुन बघ.. जास्त काही नको पण आक्रोश त्यांचा ऐकून बघ.. सगळेच नाही दयावंत या जगी मनाने थोडासा पाझरून बघ.. येईल सुखही तुझ्या आयुष्यात हातांना रितेपण देऊन बघ.. जन्म मिळाला तुला मानवाचा दानशूर होऊन जगून बघ.. होईल तुझ्या जन्माचे सार्थक स्वप्नपूर्तीचा अनुभव घेऊन बघ.. गरिबांच्या नशिबी आलेल्या काळोखाला दूर सारून बघ.. जास्त काही नको फक्त गरज्याला दान देऊन बघ.. कवी. विशाल ना मनवर✒🌼 #गरजु लोकांना मदतीचा हात