Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआपणी योजना क्या है, आपणं meaning in hindi, आपणात् meaning in hindi, आपणं का हिन्दी अर्थ, आपण को बोलते मिया,

  • 65 Followers
  • 190 Stories

P͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢

#Sad_Status गुड मॉर्निंग

read more
White शुभ सकाळ सर्वांना 🌹 
☕☕☕☕☕☕
नका करू खराब
आयुष्य हे मोलाचे...
होऊनी व्यनाधीन
भागीदार दुःखाचे...

कित्येकांचे उठले घर
लेकर-बाळं रास्त्यावर...
बाबा करीतो व्यसन
व्यसनाधीन झाला आधार ...

#आहे #तुमच्या #हाती
#बळ #मोठे #आमृताचे...
#नका #करू #नासाडी
#आपल्याच #या #देहाची....

नका पिऊ दारू,शिगारेट
मद्यपान हाती नका घेऊ...
सोडून ही वाईट सवय
              चला व्यसन मुक्त होऊ...

ही खुपच आहे वाईट शान
सेवन करणे सोडून देऊ...
चरस,गांजा,शिजारेट,दारू
               चला व्यसन मुक्त होऊ...

#व्यसन #नाही #सुटत #तुमचे
#व्यसन #मुक्ती #केंद्रा #जाऊ...
व्यसनाधीन आहात तुम्ही
               चला व्यसन मुक्त होऊ...

व्यसनाचा सोडूनी आधार
शिक्षण तेथील आपण घेऊ...
होईल या जीवनाचा उदार
                चला व्यसन मुक्त होऊ...

#अनेकांचे #जीवन #आपण
#शापीत #सावलीत #नेऊ...
#प्रत्येकांचा #ध्यास #ठेवा
                      चला व्यसन मुक्त होऊ...

थीम पोस्ट.__.#दारुचेदुष्परिणाम __

👉मित्र हो...हे सर्व काही मी तुम्हाला नविन सांगत नाही .
आपल्या आजुबाजुच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतेच.
          माझे सांगणे एवढेच आहे 
_चैन/_मौज _मजा __करा __पण __कोणत्याही __गोष्टीला __आहारी __जाऊ __नका. 
👉आपल्या परिवाराला आपल्याबरोबर असताना किंवा आपल्या नंतर त्रास होईल असं वागू नका..🙏🙏

©pranali kawale #Sad_Status  गुड मॉर्निंग

Ganesh Shewale

Dipesh Gulekar

read more
आपण आपल्या आयुष्यात बदल करून जर आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर आपण त्या बदलामुळे आपल्याला होत असणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून त्या बदलामुळे झालेलं दुःख आपल्या चेहऱ्यावर न दाखवता समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणेच योग्य....

                  -Dipya

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

Keshav Suryavanshi

read more
माझे मत--माझे विचार                                                      मित्रहो,जसे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या सोईने                                                      जगू शकतो.त्याच इच्छाशक्तीच्या                                                     जोरावर आपण आपल्या सोईने                                                     मरू शकतो.अॅड.के.एम.सूर्यवंशी

Keshav Suryavanshi

read more
माझे मत -- माझे विचार                                                                            मित्रांनो,आपण नेहमी म्हणतो की,जगण आपल्या हातात आहे, मरणं नव्हे! हे सर्व स्वार्थी माणसाने, आपल्या संपत्तीचा तथा इतर वैभव सुखाचा आनंदाने उपभोग घेता यावा म्हणून! खरे पाहता,जन्म - मृत्यु आपल्या जीवनमुल्यातील एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.जसे नाणे स्विकारतांना आपण दोन्ही बाजूसह स्विकारतो .तसे जन्म- मृत्यु या शाश्वत सत्य असलेल्या जीवनमुल्याधिसष्ठीत नाण्यातील , जन्मरूपी बाजूचा केवळ मोहापोटी स्विकार करून, मृत्युरूपी दु: खमय बाजू आपण नाकारतो. जन्म - मरण हे अटळ असून,मिळालेले आयुष्य कसे जगावे हेआपल्या विचारधारेवर अवलंबून असते.अॅड.के.एम.सूर्यवंशी

Sagar Anant Jog

read more
#OpenPoetry जिवनातल एकटेपण दुर करते 
ती खरी मैत्री
नाहीं नाही म्हणत जबरदस्तीने
हक्क गाजवते 
ती खरी मैत्री
जे आपण करु शकत नाही
ते आपण करु शकु
याची हिम्मत देते
ती खरी मैत्री
आपण केलेल्या चूकानां
सूधरवण्याचा मार्ग दाखवते 
ती खरी मैत्री
प्रेयसीशी भांडण झाल
की मधस्थी घालतो
ती खरी मैत्री
आपल्यातल्या खर्यापणापासुन तर खोटे पणा
नजरेने  ओलखते
ती खरी मैत्री

Keshav Suryavanshi

read more
"माजे मत -- माझे विचार.                                                 मित्रांनो,जेव्हा आपण ' मी ' आणि ' माझे ' या जोखडात अडकतो.तेव्हा काळा- गोरा, सुरूप- कुरूप,उंच- बुटकाअसे भेद आपल्या मनात प्रतिबिंबित होतात. तसेच  आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक तथा नाव,धर्म,जात,पंथ हे सारं या ' मी ' मध्ये सामावलेले असते.या ' मी ' मध्ये लोभ, भ्रम, आसक्ती ,..या संकुचित भावना तयार झालेल्या असतात. या संकुचित वृत्तीतून मुक्त होऊन, व्यापक- शाश्वत तत्त्वांशी ससंगत जगण्याचा अभ्यास म्हणजेच " आत्माभ्यास " होय.या आत्माभ्यासामुळे आपण मोह,भय,भ्रम,आसक्तीपासून मुक्त होऊन ,शाश्वत सत्याशी अखंडपणे जोडले जातो व निर्भय- नि: शंक वृत्तीने जगू शकतो. अॅड.के.एम.सूर्यवंशी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
प्रत्येक वेळी आपण माणसाच्या वागण्यात, विचारात, 
कामात चुका काढत असतो. 
त्यांच्यावर टीका करत फिरतो. 
उगाचच त्यांच्या नावावर चुकीचा आणि 
फालतूंच लेबल चिकटवत  असतो. 
परंतु त्यांच्या अशा वागण्यामागे काहीतरी 
कारण नक्कीच असेल हे आपण विसरतो. 
तरी, आपण त्यांच्याबद्दल पुरेपूर शहानिशा न करता, 
त्यांच्याविषयी कसलं पण विचार 
करत असतो. आणि चुकीचं ठरवत असतो. 
हे आपलं चुकतं ना? 
(प्रीत )

Keshav Suryavanshi

read more
माझे मत -- माझे विचार                                                                 ‌ मित्रांनो, आपल्या ‌ देशात  नुकतीच  चांद्रमोहीम  राबविली गेली.  भारतीय  वैज्ञानिकांचे  अभिनंदन.सदरची  मोहीम  चंद्रावर  पाणी  शोधण्यासाठी  आहे.  खरे  पाहता,  अमेरिका,जापान,... या बलाढ्य  राष्ट्राप्रमाणे आपल्या  देशाला  हे  परवडणारे  नाही.आपल्या  देशात  नियोजनाअभावी  पृथ्वीवरील  पाणी  अद्याप पावेतो   सांभाळता  आलेले  नाही  आणि  आपण  करोडो  रुपये  खर्चून  पाणी  शोधावयास  निघालो  आहे. समजा  चंद्रावर  पाणी  सापडले  तर  ते  पाणी  आयात  करण्यासाठी  आपल्याला  चंद्र  ते  भारत  ( पाकिस्तान,.. वगैरेंची  नाहरकत  घेवून)  एवढी  पाईप  लाईन  टाकावी  लागेल. हा  देशाचा  विकास कि विनाश  हे  आपण  ठरवा.अॅड.के.एम.सूर्यवंशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile