Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगीबेरंगी फुलपाखरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगीबेरंगी फुलपाखरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगीबेरंगी फुलपाखरे.

poetic_soul_shayari

फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

read more
कौतुक
मन  हुरळून जात या कौतुकाने कधी,
कधी बागडत असतं लहाणग्या पाखराप्रमाने.
मन ओसंडून वाहत या कौतुकाने कधी,
कधी वाऱ्याच्या लयासोबत वाहत असतं गाण्याप्रमाणे.
मन स्वच्छंदी आनंद शिंपडत राहते या कौतुकाने ,
जणू काही जादूच होत असते  या कौतुकाने.
कधी अशक्य वाटणारी गोष्टपण ,
 सहज उडणाऱ्या फुलपाखरासारखी  वाटते या कौतुकाने,
वाटतं मुक्त उंच वाढणारी वेलच पसरलिये  आकाशभर या कौतुकाने
मनातले  काहूर दूर होतात,मन उंच भिरभिरू लागते या कौतुकाने
कधी जमलंच तर करत चला कौतुक मन मोकळेपणाने. फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

read more
सारेच हसत खेळत जगू या
*********************

मोग-यास कदापी नसे गर्व गंधाचा
म्हणूनच खरा मानकरी तो सुगंधाचा

गुलाबास जरी चढला ताज मानाचा
तरी त्यास नाही माज अहंकाराचा

रातराणीच्या परिमलाने सगळेच धुंद मस्त
कधीही न पाहिली तिला झालेली त्रस्त

प्राजक्तालाही वेगळाच बहर येतो
जेव्हा तो अंगणी सडा पसरतो

जाई-जुईच्या मायेस उपमेचे लोभ नाही
मुक्या कळयांसवे ती सर्वस्व दान देई

झेंडूच्या फुलांचा सोनेरी दरवळ
सुखवितो नेत्रास झटकून मरगळ

जास्वंदाचे लेणेच भारी माळुणी तुरा
सोज्वळ, सुंदर, प्रसन्नतेने डोले अंबरा

निशीगंधाने किती जागाव्या रात्री
किती उमलावे तुझ्या-माझ्यासाठी

आणि येडाच तो फुलोरा सदाफुलीचा
विडाच उचलला जणू सदा हसण्याचा

अशी ही फुले दोन घडीचे आयुष्य ल्यालेली
जीवनाचा मंत्र कुठेही कधीही न शिकलेली

तरीही पुरेपूर जगण्यास ती किती समर्थ
आपणच का लावावा प्रत्येक गोष्टीचा अर्थ

शिकू या आपणही या फुलांकडून काही
फिरूनी पुन्हा जन्म नवा मिळणे नाही

आयुष्य अनमोल हे सुखकर बनवू या
एकमेकांसवे सारेच हसत खेळत जगू या नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात हरवुन जाव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
दरवळणाऱ्या सुगंधात मन होते धुंद.
असा करी बेधुंद फुलांचा हा गंध,
प्रत्येक फुलात मन गुंतते लागतो वेगळाच छंद. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात  हरवुन जाव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग तिचा... #रंगतिचा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
रंग तिचा एकच पण,प्रत्येक रंगात उठून दिसे,
शाई ती माझ्या कलमची लिहावे जितके
तितके रंग चढत असे.
प्रेमळ विषय असता गुलाबी दिसे,
तर हृदयद्रावक विषयात लाल दिसे.
राजकारणी विषयात रंगीबेरंगी होते,
तर कौटुंबिक विषयात सप्तरंगी होते.
रंग तिचा सांगावा तरी कसा ?
जसे विषय मिळतात बदलत जातो तसा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रंग तिचा...
#रंगतिचा
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
    #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा कोरा कागद... #आयुष्याचाकोराकागद ह विषय Ashvani Thalpate यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य हे कोऱ्या कागदाप्रमाणे आहे,
काय लिहावे त्यावर हे स्वतः ठरवायचे आहे.
देतील सल्ले कित्येक जण कसे वागायचे आहे,
आयुष्य आपले हे आपल्यालाच समजायचे आहे.
आपण स्वतःच समजून घ्यावे कसे जगायचे आहे,
आयुष्याचे कोरे कागद कसे भरायचे आहे.
आयुष्याचा कोरा कागद रंगीबेरंगी क्षणांनी रंगवायचा आहे,
सत्कर्माच्या शाईने लिहून छान त्याला सजवायचा आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्याचा कोरा कागद...
#आयुष्याचाकोराकागद
ह विषय
Ashvani Thalpate यांचा आहे.
#co

Sudhir Uminwade

अगदीच निराळी माझी मैत्री.. निराळा तो मैत्रीचा कट्टा.. रोजच आम्ही भेटतो आजही तसेच भेटू.. तिथेच भेटू.. त्या तिथे कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...

read more
अगदीच निराळी माझी मैत्री..
निराळा तो मैत्रीचा कट्टा..
रोजच आम्ही भेटतो
आजही तसेच भेटू..
तिथेच भेटू..
त्या तिथे
कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

किती छान दिसायची पूर्वी तू
एखाद्या चाळीप्रमाणे कौलारू घरांची तू
बाहेर सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजलेली मोठी बाग असायची 
त्यात शोभून दिसायची तू
खेळायला मोठा मैदान नानाविध खेळ खेळताना मुलांना बघायची तू
प्रत्येक वर्ग सुविचारांनी आणि छान छान माहितींनी रंगवून घ्यायची तू
पण आता मोठ्या मोठ्या इमारती मध्ये दिसतेस तू
पहिले जे सुंदर रूप होते तुझे ते हरवून बसलीस तू.
म्हणूनच आज ही मला आठवते पूर्वीची तू आणि आवडते ही पूर्वीचीच तू. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

Rashmi Hule

#रंग.. हिन (मराठी... / हिंदी ⬇️) आई रंग म्हणजे काय ग?? आणी रंगपंचमी म्हणजे काय?? काय उत्तर द्यावे आईने ह्यावर. कसे समजवून सांगायचे. म्हणजे #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqhindiquotes #bestyqmarathiquotes

read more
रंगहीन...

See Caption ⬇️ #रंग.. हिन (मराठी... / हिंदी ⬇️) 

आई रंग म्हणजे काय ग??
आणी रंगपंचमी म्हणजे काय??
काय उत्तर द्यावे आईने ह्यावर. कसे समजवून सांगायचे. म्हणजे

sandy

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख #nojotophoto

read more
 ❤️✍️  हुरहुर


आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile