Find the Latest Status about मनसे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनसे.
प्रशान्त पंडित (जौनपुरिया लौंडा)
Break-up story in 9 Words अभी भी वक़्त है अगर तुम लौट आओ तो, मोहब्बत जीत जायेगी दिसम्बर हार जायेगा,, #मनसे
Sanket Honkalse
कैसी ये खलिश कैसा ख़ुमार है, हात मे हात , फिर भी बिछडने का ख्वाँप है! #मनसे
HANAMANT YADAV (कवीराज)
भले एकटा चालेल लाखोंच्या गर्दीत, पण मी तत्व सोडणारा खोटारडा नाही... तत्वनिष्ठ आहे आणि तत्वनिष्ठच राहणार, पण मी रंग बदलनारा सरडा नाही... कवीराज. ९०२१०३४९१७. मनसे
Radheshyam
चाहे दुख हो या सुख हो, तुमने बदले हमसे कभी, मैंने तुमको याद किया जब, मिले हो तुम मुझको वही तभी, जैसा हमने तुमको चाहा, चाहा तुमने कुछ वैसा ही, मन से प्रीति प्रेम की बस, और कहीं कोई बात नहीं, समय बदला हैं, श्याम नहीं तुम ना बदलना यह समय कभी, मुरली मनोहर नाम सही, समय बदला पर श्याम नहीं,,। ©दिव्यांशी त्रिगुणा "राधिका" #desert #NojotoHindi #मनसेप्रीति
PrAtik Kanagi
सत्ता कोणाचीही असो काही फरक पडत नाही न्याय मिळवण्यासाठी शेवटी याच न्यायालयात यावे लागते.. #राजठाकरे #मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक बाळा भाई फाॅऊनडेशन बाळा भाई फाॅऊनडेशन
Swarup Sawant
वाढदिवस एका अलौकिक नेतृत्वाचा - आमच्या लाडक्या राजसाहेबांचा काव्य लेखन स्वरुप सावंत कवी/लेखक महाराष्ट्र सैनिक मनामनावर करतात अधिराज्य आणि मायेचा पसारा, नावाप्रमाणेच राजा आमुचा तेजस्वी विचारधारा. मराठ्यांच्या प्रगतीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान, आयुष्य वेचले समाजासाठी त्यांनी कार्य असे महान. मर्द मराठा रांगडा असा हा दिलदार राजा अमुचा, झुकला नाही कोणासमोर ना पाळला आदेश कोणाचा. पराभवाची तमा न केली जिंकले त्यांनी प्रत्येकाचे मन, आधार नव्हता कोणाचा तरिही गाजवले रणांगण. पाय खेचण्याचा प्रयत्न भल्याभल्यांनी केला, संकटांवर मात करूनी ज्यानी मनसेचा झेंडा रोवला. सरकार असो कुणाचेही गरिबांना मिळतो जेथे न्याय, गरिबांसाठी कृष्णकुंज हा एकमेव पर्याय. साहेब तुमच्या यशाचा शिखर उंचवतच जाणार, राजसाहेबांच नाव जगात नेहमीच गाजतय आणि नेहमीच गाजणार. वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा साहेब. राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा
अभिषेक सिंह
सुबह की चाय का अजब ही स्वाद है हर घूँट के साथ आ रही तेरी याद है #yqbaba #yqdidi #yourquotebaba #yourquotedidi #freshthoughts️ #मनसेकरो
Manoj Srivastava
वक़्त की आहट मिली है, तो वे भी आ जायेंगे। फिर ये दरवाजे हमेशा के लिए बंद हो जायेंगे। #मनसेकरो #collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi