Find the Latest Status about रानं झालं आबादानी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रानं झालं आबादानी.
Rpsonone
आनंद तर माझ्या जवळच हवा तेवढा होता पण शोधायला मात्र थोडा ऊशीरच झाला होता, का उगाच झाले थोडे लवकरच समजूतदार आणि ठरवलं त्याच्या प्रेमाचे स्वतः लाच साक्षीदार जगायचं राहील बालपण माझ बेधुंद बेभान, स्वतःच करून घेतलं आयुष्याच ओसाड रानं। Rpsonone. . . ©Rpsonone ओसाड रानं
Akash Jadhav
"छत्रपती" जिजाऊच्या पोटी जन्मला महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला घेवून स्वराज्याच स्वप्नांन सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यात बागडला जमवून मुठ भर संवगडी प्रत्येकास पडला तो भारी भवानी आईच्या आशीर्वादान दादोजींचा शिकवनीन जो घडला औरंगजेबाच्या समोर ही न तो झुकला त्याच्याच दरबारात त्याचा अपमान केला चारही पातशहाच्या नाका तोंडात पाणी आणलं माझ्या शिवबा राजांन स्वराज्य घडवलं भोसले कुळाचा मान त्यान राखला आईचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर राहीला ३२ मण सोन्याचं सिंहासन रायगडी सजलं शिवबा राजं "छत्रपती" झालंं -आकाश जाधव!! ©Akash Jadhav राज्य छत्रपती झालं...
Swapnil Mendhe(माझा मी)
शब्दांसोबत थोडं लफडं झालं म्हणून काही दिवस स्वतःलाच त्यांच्या पासून दूर ठेवावं म्हणतो, कारण जीवापाड प्रेम आहे त्यांच्यावर, माझ्या शब्दांनकडून काही चुकी झाली असल्यास मी माफी मागतो, लवकरच भेटू, पण कवा ते नाय माहित. शब्दांसोबत झालं एक भांडण
Chaitanya Kulkarni
बरं झालं असतं दिल तूला दिलं चं नसतं बरं झालं असतं बरा होतो एकटा, अलोन, सिंगल जरा जगून तरी गेलो असतो जिवंतच मारून गेलीस इतकं का गं असतं मरण स्वस्तं दिल तूला दिलं चं नसतं बरं झालं असतं #FirstEver बरं झालं असतं..