Find the Latest Status about डूलिटिल संग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डूलिटिल संग्रह.
Samadhan Navale
White ©samadhan patil Navale गेले ते जुने वर्ष आता, होतोय मनी हर्ष आता || दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे, करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता गेले ते जुने वर्ष आता || झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू, गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता गेले ते जुने वर्ष आता || "नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा, होऊ नका देऊ कधी,घात कुणाच्या विश्वासाचा संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे, गौरवशाली इतिहासाची, पुज्य आपली भारतमाता गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता || ©Samadhan Navale #Sad_Status मराठी कविता संग्रह
#Sad_Status मराठी कविता संग्रह
read moreVilas Bhoir
New Year 2024-25 नवी नवी नवलाई ओठी आनंदाचे गाणे नवीन आले हे वर्ष जाईल का रे सुखाने एकामागे एक प्रश्न किती शोधावी उत्तरे संकटातल्या चाहुलीचे मागचे ते वर्ष सरे नववर्षाच्या येण्याने विश्व अंबरी उजळु दे सुख समृद्धी आनंदाचे स्वप्न रंगांनी भरू दे त्याच त्या आठवणींना थोडासा विसावा देऊ नवीन या स्वप्नांनी उत्तुंग भरारी घेऊ गतकाळाचा डोई भार विसरून जाऊ निराशा रुपरंग नवे नवेसे नव्याने जागवु आशा ~ विलास भोईर ©Vilas Bhoir #NewYear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
read moreKomal Mahure
New Year Resolutions good morning my friend ©Komal Mahure #newyearresolutions लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह
#newyearresolutions लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह
read moreJaymala Bharkade
White ...शब्दामागची भावना... तुला मला उमगले सारे परि शब्दांनी रास केली भारी शब्द काय हो एक जाती दुसरी येती... भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे जातो कुणी रागाने ही भले सांगून अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी त्याचे असे लय निरनिराळे परि निराळी शब्दामागची भावना कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा तुला मला उमगले सारे अशी शब्दांनी रास केली भारी ©Jaymala Bharkade शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह
शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे जन्म देणारी जन्मदात्री आहे ती नऊ महिने वेदना सहन करणारी वेदनारहित 'स्त्री' आहे ती.. फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री' जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती... प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ? प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती कळेलच किती कणखर आहे ती... नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
read more