Find the Latest Status about जान्हवी थोराट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जान्हवी थोराट.
DRx. Shital Gujar✍️
मुखी तुझे हास्य, नेहमी मला दिसले | त्यातच माझे समाधान वसले || शाळेच्या सोनेरी क्षणांची तु माझी सोबती | बालपणाचा पसारा मांडून मी बसली || मैत्री आपली अतूट आहे | शब्दात व्यक्त होणार नाही एवढं घट्ट नातं आहे || जान्हवी तुझ्याशी बोलणं म्हणजे मन हलक होते | भावनिक नातं बहरून समोर येत || सुंदर असा जीवनातील प्रवास आहे | त्यात तुझ्यासारखी मैत्रीण हा भाग्य आहे || तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो | वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा जान्हवी || - ✍️Shital K. Gujar✍️ नमस्कार , बालमैत्रीण जान्हवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी तुझे स्वप्न पुर्ण होवो ही आई भवानी चरणी प्रार्थना 🙏😘😘🤩🤩 Wish you many ma
DRx. Shital Gujar✍️
दोन वर्षात चमकदार मैत्रीची माळ ओवली | सोज्वळ मैत्रीण मनात घर करणारी तू सोबती बनली || अहिराणी भाषेवर आहे तुझ्या कमालीची तुझी छाप | प्रत्येक शब्द वाटतो मधुर आणि रसाळ || शब्दफुलोऱ्यात तुझी मी व्यक्तिरेखा मांडली | फुटाण्याची गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली || कुरकुरे विसरून तू फुटाणे खात बसली | कुरकुरे खाण्याचा छंद पाहून मी हसत बसली || जान्हवी तुझा आनंदाच्या सरीतेला नसावा तुझा किनारा | सोज्वळपणे चालत राहो आनंदाचा झरा || तुझी आणि माझी मैत्री बाग अशीच फुलत रहावी | तुला आयुष्यात कशाची न कमी भासावी || मनातील इच्छांना यशाची पालवी फुटावी | तू पाहिलेले स्वप्न साकार व्हावी || -✍️Shital K. Gujar ✍️ 💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी 💐 🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी😊 वाढदिवसाचा निमित्ताने तुला काव्यरुपी भेट . आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो अशी ईश्र्वर चरणी प्रार्थना
Funny Singh🐼
सुशांत की जान 'Depression' ने नहीं ली। सुशांत की जान 'Nepotism' ने ली है।। हर तरफ आज जोरों की चर्चा है कि सुशांत ने Depression की वजह से अपनी जान दे दी। लेकिन इन्हें Depression हुआ कहाँ से? अगर इस Depression की तह त