Find the Latest Status about जायचं बाहेर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायचं बाहेर.
RJ Prasad...
# बाहेर पाऊस कोसळतोय.... बाहेर पाऊस कोसळतोय , आतून शांततेत वाहतोय वारा... निसर्ग चिंब भिजून जातोय , मनातल्या मनात आसवांच्या धारा... @ RJ Prasad... बाहेर पाऊस कोसळतोय...
Bharat Bandiwadekar
अरविंद शेलार
मावशी.... फटाके बाहेर वाजवा....☺️☺️ .
Komal Pardeshi
yogesh atmaram ambawale
चौकटीच्या बाहेर कधीतरी वेगळे काही करावे, एकाच चौकटीत का बरे अडकून रहावे. अनेकदा असे विचार मनात येतात पण समाजाने बांधलेल्या कायद्यात अडकून राहतात. समाजाची एक वेगळी चौकट असते त्या चौकटीतून बाहेर निघणे शक्य नसते. तरीही वाटले कधी चौकटीच्या बाहेर येऊन काही वेगळे करावे, तर नक्कीच समाजाची चौकट ओलांडून बाहेर पडावे. नाविन्यपूर्ण असे काही करायचे असल्यास चौकटीच्या बाहेर येणे गरजेचे असते, अशा वेळेस समाजाच्या चौकटीच्या विचारातून बाहेर येण्याशिवाय पर्याय नसते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
Komal Pardeshi
Supriya Yewale
माणूस जेव्हा डिप्रेशन मध्ये जातो व तो खूप तुटून जातो त्याचा कॉन्फिडन्स हरवतो त्याला हे नक्की कळत नाही मी काय करतो मी कोणत्या वाटेला जातो डिप्रेशन हे असं आहे त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो माणूस डिप्रेशन मध्ये स्वतःला मारूनही टाकतो जर तुम्ही डिप्रेशन जात असाल तर त्यातून लगेच बाहेर पडा 💯💯🤞 सुप्रिया येवले ©Supriya Yewale #Travel जर तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल तर त्यातून बाहेर निघा💯🤞