Find the Latest Status about देऊ का तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देऊ का तुला.
SK
तुला माहीत आहे का? स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना, प्रत्येक क्षण मिळावे असे वाटते, पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील, अंतर नेहमी वाढत जाते. मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही, त्यामुळे तुझ्या होकाराचा प्रश्नचं येत नाही, हे सर्व कसे झाले? मलाचं कळले नाही. आज अशा वाटेवर मी उभा आहे, समोर काहीचं दिसत नाही, पण मागे फिरावे कि नाही? हे सुद्धा कळत नाही. पण या वाटेवर चालत राहण्याचा, मी प्रयत्न करेन, तुझ्या सोबत न राहता, तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. मी फक्त तुझ्यावरचं प्रेम केले आहे, यात आकर्षणाचा भाग नाही, पण कर्तव्याची जान आहे. हे सुद्धा खरं माझे जीवन तुला कधीचं विसरणार नाही, आणि दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात असणार नाही. चलं.. हे आयुष्य तु तुझ्या मनाप्रमाणे जग, पण येणारा जन्म हा फक्त माझ्यासाठी राखुन ठेव, पण पुन्हा असे का वाटत कि कोण जाणे, दुसरा जन्मचं नसेल तर? तुला माहीत आहे का?
AnishaDodke
हसरी लाजरी सुखी समाधानी माझी गोड परी माझी देवू...! काळजाचा तुकडा ती अबोल शहाणी ती होती स्वभिमानी ती माझी सोनपरी भाची देवू..! असंच दुःखात एकांतात बसतो मी.... हळूच तिची चाहूल आली आणि मामा मामा ही हाक माझ्या कानी आली आणि मन म्हणाल की ती आज हसरी जग सोडुनी गेली देवू.....! तेंव्हा मन माझं मलाच सावरत तिला म्हणाल क्षणोक्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण....! 😢भाचीच्या स्मरणार्थ miss you deu........... ©AnishaDodke देऊ
pooja d
तुला माहिती आहे ना तू मला आवडतोस,, मग अस काहीच माहीत नसल्यासारखे का वागतोस....... #तुला #प्रेम #का #वागणं #सहजसुचलेलं
sapna chavan
Life partner किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का