Find the Latest Status about aashif from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aashif.
Ashif shaikh
सुनो यारों अश्कों से लहू बनकर निकली थी मोहब्बत...!!🥀 आज उसके दाग मिटाने में जवानी ढल रही है!💔😔 🥺 ©Ashif shaikh Aashif shaikh
Puja Choudhary
ladkiyan aur aurten tab tak yu hi pisti rahengi jab tak ki purusho k mann me aurton k prati barabari ka aarkshan nahi jagta #aashifa
Puja Choudhary
"ek chand bhi jameen par aaya tha apni chandni se puri duniya ko roshan karne par kuchh darindo ne us chand pe humesha k liye grahan laga diya" #chaand#aashifa
Aachal Wasnik
चिमुकली ती आई बाबांची लाडाची होती... खेळता-खेळता तिला हाक आली... लगेच न हिचकता काका सारख्या मानसाकडे धावत ती गेली होती... हातात चाँकलेट देऊन त्यांनी तिला जवळ घेतले... ती पण काका समझुन त्यांच्या सोबत गेली होती... एका अंध्याऱ्या खोलीत जेव्हा तिला टाकलं.... गळा दाटून येत होता तिचा..पन रडू ती शकत नव्हती.. त्या बोचणाऱ्या नजरा तिला काहिच करू देत नव्हते... गिधाडांनी मास तोडत.. चमडी तिची लोळवली.. बांधली नसेल त्यानांही कोणी राखी.. त्यामुळेच त्यांनी दुसऱ्यांची छळली.. ऐकलं होत शिकार फक्त जंगलात होते.. शहरात सुद्धा आता भक्षकांची टोळी फिरते.. शिकार दिसताच सैतानाची नजर मात्र खिळते... तिच्या ईच्छा, तिच्या आकांशा.. एकाच क्षणात मिळाले न धूळीला.. उभं राहायचं होतं तिलाही धैय पूर्ण करायला.. पन खरच तुम्ही तेही लागलेत तोडायला.. काय चुकी होती त्या चिमुकलीची घडल्या प्रकारात.. मदत नको आता हवी सर्वाचीं साथ त्यानां न्याय मिळावं समाजात.. twinkle... aashifa.....