Find the Latest Status about युद्धातील डावपेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, युद्धातील डावपेच.
Secret Quotes
साठवण्या साठी खूप आहेत पण आतमध्ये आता जागा च नाही, वेदना खूप मनाला तरीही त्या अजून स्वतःला भेटल्या शिवाय राहवत नाही, जगणं सोपं असत पण घुटत मरणं हे पण प्रत्येकाला जमत नाही, स्वप्न खूप पहावी मी पण बघतो पण ते ही कधी पूर्ण होतच नाही, कुणात एवढा तुटलाेय की या जगात आता कुणावरचं विश्वास बसत नाही, हार कधी मानत नाही पण परत जिंकणे आता पहिल्या सारखे मला पण जमत नाही, उगाचच विसर पडला दाखवतो जगाला काही गोष्टींचा पण आठवणी आणि काळजी हे काय नीट आजही मला जगू देत नाहीत... -AS Patil✍️ होत ते चांगल्या साठी होते, चेहरे खरे दिसले या जगात सगळ्यांचे, संस्कार दिसले ह्रिदय दिसले विचार दिसले सगळं काही पहिले मी आयुष्यात कोण किती गर
yogesh atmaram ambawale
१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते, स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे अजून एक छत्रपती उदयास आले होते. मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले, चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले. लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले, तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले. वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे, १२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे. ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे, पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा