Nojoto: Largest Storytelling Platform

New गमावला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गमावला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गमावला.

Related Stories

    LatestPopularVideo

Secret Quotes

मी वेळेस तिला सांगत असेल तिला बाळा तुझ्यात बदल होतोय म्हणून, पहिल्या सारखीच राहा म्हणून, पहिल्या आणि नंतर च्या विश्वासात खूप मोठा बदल दिसतोय

read more
नक्की प्रेमाचं होत कां ते तीचं
प्रश्न पडलाय खूप दिवसापासून,,
कारण काही काळ ती समोर नाही
आलो तर कावरी बावरी होयची,
भेटण्या साठी दोघंही उस्तूकचं पण
हिम्मत मात्र कुणाचीच राहात नसायची,
ती कधी बोलली नाही मनातले भाव
तिचे पण मी अलगद तीच्या मनातला
आरसा बघून येत, कधी मी जरी हिम्मत
करून तिला बोलायचं तर तिच्या इच्छा
असताना पण ती मला नाकरत असायची,
तिला तेव्हा माझ्यावर भरोसा होता अन
स्वतः वर पण होता समजदारीच्या पांघरुनात
ती भावना लपेटून ठेवत, फक्त वाट बघत
मी बोलण्याची कायम जास्त बोललो की
त्रास देतो म्हणून कायम कोड्यात ती मला टाकत,
पण आता ही मी आहे तसाच पण तिच्यात मात्र
बदल दिसतोय, जे स्वास माझ्यासाठी होते त्यात
काही दगा मात्र जाणवत आहेत, इच्छा तर दूरच
बोलण्याची पण समोर येण्याची पण योग्यता नाही
देत, कित्तेक त्रास आज मी सोसतोय तिला घम ना
पस्तावा त्या गोष्टीचा, नाही बोलत आता नाही खरं
काही सांगत, पहिले पण लपवले बरेच काही पण 
कधीच खोटं ही नव्हते तिचा प्रामाणिक पणा, 
पण आज कुठं आहेस विचार पडतोय मला ते प्रेम बस
चुका शोधत आहेत एक मेकांच्या दोघे पण....
 मी वेळेस तिला सांगत असेल तिला बाळा तुझ्यात
बदल होतोय म्हणून, पहिल्या सारखीच राहा म्हणून,
पहिल्या आणि नंतर च्या विश्वासात खूप मोठा बदल
दिसतोय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गमावण्याचेदुःख

read more
गमवण्याचे दुःख सर्वांनाच होते,
काही जणांना आयुष्यभर सळत राहते
तर काही जणांच्या विस्मृतीत जाते.
काय आणि किती गमावले आपण
त्यावर गमावल्याचे दुःख अवलंबून असते.
विश्वास गमावला की पुन्हा निर्माण करता येत नाही
तर आवडती व्यक्ती गमावली की पुन्हा मिळवता येत नाही.
गमावले कुठे पैसे तर काही दिवसच आठवण राहते
जेव्हा कधी आठवते तेव्हाच गमावल्याचे दुःख होते.
गमावल्याचे दुःख असावे पण ते इतके ही नसावे
की सुंदर आयुष्य हे फक्त गमावल्याच्या दुःखात हरवून द्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

sandy

🙂 मानसिक_आजार_पळवून_लावणार्‍या #पंधरा_कृती!… कसल्याही प्रकारच्या #निराशेला नाहीशी करणारी पंधरा #सूत्रं:- 🔸 १) सतत पॉजिटीव्ह कितीही वाईट घ #story #nojotophoto

read more
 🙂 #मानसिक_आजार_पळवून_लावणार्‍या #पंधरा_कृती!…

कसल्याही प्रकारच्या #निराशेला नाहीशी करणारी पंधरा #सूत्रं:-

🔸 १) सतत पॉजिटीव्ह
कितीही वाईट घ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile