Find the Latest Status about पुनवेची रात्र मराठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुनवेची रात्र मराठी पिक्चर.
Kunal Salve
रात्र खूप झाली घरी कसा जाशील ? प्रश्न तिचा उत्तराची वाट पाहत होता, बोललो मी ही एकदा मिठीत घे फक्त मग पहा गोड अशी माझी तू सकाळ होशील ! #रात्र #मराठी
Vinod Umratkar
नशीबवान आहेस प्रिये तुला स्वप्ने तरी पडतात । माझी तर रात्र जातेय त्या झोपीच्या विरहात । #yqmarathi #bestyqmarathiquotes #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #रात्र #स्वप्न #मराठी
Kunal Salve
रात्र झोपेलाच आली होती चुकून माझं पाऊल पाचोळ्यावर पडलं सोसाट्याचा वारा काय आला मग रातकीडयांनीही मनावर घेतलं ! #Pc: Google #रात्र #मी #एकटा #मराठी #मराठीलेखणी #lovequotes
Avinash lad
रात्र... ========================== तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली पहिली भेट होती नागमोडी वळणावर आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली ========================== ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा @अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...
उमा जोशी
अशीच रेंगाळूदे रात्र नकोच होउदे सकाळ सुखाऊदे गात्रं सारी साथ तुझी अनंतकाळ @गुज ©उमा जोशी #रात्र