Find the Latest Status about miss you mom quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, miss you mom quotes in marathi.
Suraj giri
White काय खूब किसी ने तेरे दिल में कया है तू ही जाने पर मेरे दिल में तो तू हाय ©Suraj giri #mothers_day happy mother's day mom miss you 💯🥰
Shalu Rani
happy mother's day 💋🥰🥰. love you mom . l proud fell me . ke app mare mom ho 💞💞💞 ©Shalu Rani love you mom
kiran
White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर नेहमी खुल्या असतात... आपणच त्याला आपल्या निराशेच्या दरवाजाने बंद करतो.. चांगल्या बदलासाठी आशावादी सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 🤝 . ©kiran #GoodMorning #Life_experience #quotes #marathi #motivation_for_life #Dailychallenge
kiran
खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, तरी तेच पुढच्या आयुष्यात समाधान घेऊनच येईल. बघा तुम्हाला काय जमतं ते... ... ... .. ©kiran #Aasmaan #marathi #Quotes #DailyMessage #Challange
kiran
जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो... ... ©kiran #BadhtiZindagi #zindagi #marathi #quotes #story
Swapnil Sarang
एक जन्म अपुरा जरी, हवी आहे साथ तुझी !! जरी असलो दुरवरी, ओढ तुझी प्राणापरी !! तुझ्या एका भेटीसाठी, जीव तुटतो क्षणोक्षणी !! नको धरू अबोला राणी, जरी शब्द रुसले अधांतरी !! ©Swapnil Sarang #ArabianNight #miss #Remember #LO√€ #MarathiKavita #marathi
puja das
I love you mom ©Guriya Shaw #relaxation love you mom