Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्यांची वैशिष्ट्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्यांची वैशिष्ट्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यांची वैशिष्ट्ये.

Stories related to नात्यांची वैशिष्ट्ये

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांची गुंफण मी नेहमीच विणत राहतो
प्रत्येक व्यक्तीत कुणी आपले असल्याचे पाहतो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

Lotus Mali

#YearEnd गुंतूनी गुंतलो मी तुझ्या नात्यात असा हा गुंता आता मज खुलेना सांगू तरी कोणास मी ही व्यथा नात्यांची अबोल नात्यांचाच हा खेळ सारा.....

read more

Abhishek Panchal

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या नुसत्या बोलण्याच्या प्रेमात पडलो
तुला बघण्याचा कधी विचारच नाही आला
मनातच तुझी एक आकृती बनवून खुश होतो
ती सत्यात दिसेल का याचा विचारच नाही केला
भास आभासच्या खेळात पूर्ण मग्न मी
वास्तवाच्या सत्याशी पूर्णपणे विरक्त होतो
तुझ्या माझ्या नात्याची गुंफण इतकी घट्ट होती
की आल्हाददायी या आभासी विश्वातही खुश होतो सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

जाणावे तु मनातले गुंतलेले कोडे हे नात्यातले
ओढ ना तुझी अशीच वाटावी 
भेट आपली ना अशीच झाली असावी... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

Atul waghade

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांची गुंफण सुगरणीच्या खोप्या 
सारखी असावी कधीही न सुटणारी  
नात्यांची गुंफण वडाच्या झाडासारखी
असावी प्रेमाने वाढतच जाणारी
नात्यांची गुंफण मधासारखी असावी
नेहमीच मधुर भासणारी
नात्यांची गुंफण तीलगुळासारखी
असावी गोडीने एकजूट राहणारी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

dhanashri kaje

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नाती सोन्या सारखी असतात,
त्यांना प्रेमाची गुंफण असते,
नाती वादळात डगमगणारी नसतात,
ती विश्वासाच्या धाग्याने बांधली गेलेली असतात,
त्यात असत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,
म्हणूनच तर नाती खरी असतात,
नात्यांची ही ठेव आयुष्यभर जपावी,
नात्यांची गुंफण अशीच गुंफावी, सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांच्या गुंफणात मी नेहमीच गुंतत गेलो
स्वतःचा कधीच न झालो इतरांचा मात्र जवळचा होऊन गेलो.
प्रत्येकासाठी नेहमीच तत्पर राहिलो,
आपले परके असे कधीच कुणा न समजलो.
नात्यांची गुंफण नेहमीच माझ्याभोवती विणली गेली होती
कुठे रक्ताची तर कुठे मानलेली सर्वच नाती सोबत होती.
गुंतलो प्रत्येक नात्यात प्रत्येकाचा मान राखत राहिलो,
मुलगा बनून कधी,कधी नवरा बनून तर कधी बाप बनून जगलो.
नात्यांची गुंफण सदैव अशीच गुंफून राहिली,
प्रत्येक व्यक्ती जशी माझ्या नात्यातली होऊन राहिली. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

Kunal Salve

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्याची नको नात्यांची गुंफण कर 
एक जरी सुटून जाईल कधी तर,
उरलेल्या रेशीमगाठीच उरून पुरतील आयुष्यभर !  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile