Find the Latest Status about vishakha subhedar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, vishakha subhedar.
VishakhaBorkar
Don't feel bad for your today failure you never know what you will achieve tomorrow Adv Vishakha S Borkar #vishakha
VishakhaBorkar
तुला उंच उंच झेप आकाशी द्यायची आहे..... फक्त जिंकण्याची क्षमता ठेव,अन् करण्याचं धाडस ... तुझ्या भरारीने तुला स्वतःला सिद्ध करायचे आहे.... #vishakha Borkar
#Vishakha Borkar
read moreVishakhaBorkar
जेव्हाही मन उदास होईल तेव्हा फक्त या आकाशात स्वतःला विसरून जा तुम्ही आनंदाने जगणे शिकाल कारण निसर्ग हा खरा शिक्षक आहे तो जगणेही शिकवतो माणसाला..... #vishakha borkar
#Vishakha borkar
read moreVishakhaBorkar
थेंब पावसाचे रिमझिम रिमझिम सरीचे ताला तालाने पडती पानावर........ दृष्य जणू ते मोत्याचे... विशाखा बोरकर #Adv vishakha Borkar
#adv vishakha Borkar
read moreVishakhaBorkar
फुल होऊनी आयुष्याचे गीत फुलावे ओठी क्षणभर आयुष्यात आनंद घ्यावा मुठी होऊनी पणती द्यावा प्रकाश हृदयी उमलुद्यावी सुखाचे मोती #Adv vishakha Borkar
#adv vishakha Borkar
read moreVishakhaBorkar
तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती आहात कारण तुम्हाला हे सुंदर आयुष्य मिळाले जगण्यासाठी..... #vishakha Samadhan Borkar
#Vishakha Samadhan Borkar
read more