Find the Latest Status about पाहणारा इन इंग्लिश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहणारा इन इंग्लिश.
राजेंद्रभोसले
नको पीळुस गड्या मिशीला तुझी धनिन येईल या घटकेला ll ध्रु ll आर आर आलिया बांधावरन हात धुवून बस राग गिळून डोयीवर पाटी हातात बरणी लगबगीनं येतिया तुझी हरणी ll १ll हात धुवून बस की रं गड्या तुझ्यासाठी आणल्यात वड्या कसा सुटल्याय ठेच्याचा वास सावकाश घे लेका लागेल घास ll २ll आर ही तर परक्याची लेक तिच्या संग वाग बाबा नेक मराठी मुलखाची शिव योग्याची पाठरखिन तुझ्या भाग्याचीll ३ll जेवणाची वाट पाहणारा शेतकरी
प्रेमाची_पहाट🦋
❤ मला ही नाही आवडत तुझ्याशी अबोला धरायला, तू समोर असूनही तुझ्या आठवणीत रात्रभर जागायला. #प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤