Nojoto: Largest Storytelling Platform

New जोगवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जोगवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोगवा.

Related Stories

    PopularLatestVideo

Sagar Oza

जोगवा #poem

read more
उभ्या दारी मागत फिरि तो जोगवा 
देवदासी का गावदासी मागत फिरि ती जोगवा 
उभा हा आयुष्य जोगवा 

नीवंतात मनाच्या आकांतात एक जोगवा 
नाव ना ध्यान त्याचा फ़क्त धनी त्याचा गाव तोचि जोगवा 
उभा आयुष्य झाला जोगवा 

दारोदारी मागत फिरे , दारोदारी लाज धरे कळ ना मनाची दिसे अश्रु भी ना कोनी पुसे येणारा येताना जाणारा जाताना वासना डोळ्यात दिसे तरी मन है सुखाच्या ओघाट घर बघत फिरे हा जोगवा 

नाव देवच्या करी इच्छा स्वताच्या पूर्ण करी हा मानवा जिचे हाथ धरि ती जोगवी कोना कड़े जाऊनि रडी स्वतःच्या अभ्रु वाचवत कोठे कोठे फिरि जाऊनि देउल जोगवा ती धरि 

कोन जाने जोगवा कुठून कोन बनी उभा आयुष्य हा जोगवा मागत फिरि मनी आक्रांत उभा होउनि हाथ लाचारी पटकरी देव ज्याले जग जानी तो भी दगड बनी उभा बघा तो शिलावरी तो भी झाला आता जोगवाचा धनी जोगवा

Sarita Prashant Gokhale

🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना #navratri

read more
🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना करती
मुलमंत्रासंगे व्रत ते होमहवने,सप्तशती 
आईचे पूजन विश्वामधे चाले सारे घरोघरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥१॥॥

धूपदीपारती ओवाळून नैवेद्य तुज अर्पिते 
जागरण,गोंधळ घालुनिया जोगवा मागते
नऊदिवस तुझी सुंदर रूपे दिसे लीला सारी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥२॥

विश्वव्यापक ,मायभवानी ,महिषासुरमर्दिनी
शरण आले भक्त तुजला गं संकटनिवारणी
सजे मंडपी कुंकवाच्या राशी दिपोत्सव मंदिरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
 जयदेवी... ॥३॥

उदोकारे गर्जूनी जयघोष उपासकांचा चाले
लोटांगण,दंडवत घालत वाट पायी मी आले  
माऊली प्रसन्न होऊनी भक्तांवर या कृपा करी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥४॥

©Smita Raju Dhonsale 🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile