Find the Latest Status about हरवत चाललेली माणुसकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवत चाललेली माणुसकी.
श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट
या जगात सरळ असणे हा गुन्हा वाटू लागलाय,प्रत्येक जण स्वतःच्याच मग्रूरीत मस्त वागू लागलाय # माणुसकी
J Jadhav
एक सफरचंद खाली काय पडलं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला इथ माणुस रोज पडतोय पण माणुसकीचा शोध लागेना... #माणुसकी
Kishor Chaure
माणसानं माणुसकी जपावी आपल्या जीवन सौख्यासाठी परिजनांची आठवण ठेवावी आयुष्याच्या सुर मधुर गोडव्यासाठी राहावे सतत आनंदी दुनियेत आपल्या हसऱ्या भावनेसाठी हसावे मनभर अन् काकणभर संसाराचा गाडा हाकावा प्रेमळ कुटुंबासाठी दुःखाचे रूपांतर व्हावे सुखात सतत बहरावे निर्मळ निसर्ग सौंदर्यासाठी का कधी वेळ कशी येईल हे न सांगून ठेवण्यासाठी होतास कुठेतरी हरवलास स्वतःच्या समस्यांच्या पाठी अरे मग शोधास कर सुरवात नक्कीच सापडेल मग कोण आहे ह्या ओझ्यापाठी कधी डोकावलास, विचारले स्वतःच्या मनास एवढ्या खस्ता खाल्यास कोणासाठी एकदा निवांत डोळे झाकच मग सापडेल उत्तर कोण होते ह्या अदृश्य पडदयापाठी कवी - किशोर चौरे 8975227531 ©Kishor Chaure #माणुसकी
श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट
#माणुसकी , हा शब्द जणू नामशेष होत चाललाय कारण, जेथे तो सापडतोय तो माणूस स्वार्थी झालाय. # माणुसकी
श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट
सरड्याप्रमाणे रंग बदलणे कधी जमलेच नाही,कारण स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या भावना आम्हाला महत्वाच्या वाटतात. #माणुसकी
श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट
सरड्याप्रमाणे रंग बदलणे कधी जमलेच नाही,कारण स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या भावना आम्हाला महत्वाच्या वाटतात. #माणुसकी
Dr Mangesh Kankonkar
#RajasthanDiwas माणुसकी म्हणजे नक्की असते तरी काय? विचारावे कोणाला हे काहीच सुचत नाय माणुसकीच्या नात्याला रंग असतो तरी कसा कोणी पाहिलं का नात्याला या गंध असतो कसा तो माझा तो परका अस कधी करायचे नसते सुख दुःखामध्ये सर्वाच्या सामील व्हायचे असते रंग जसा एकच असतो सर्वांच्या रक्ताचा बंध बांधला जातो तसाच माणुसकीच्या नात्याचा ©Mangesh Kankonkar माणुसकी