Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणुसकी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणुसकी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाणुसकी meaning in english, माणुसकी status, माणुसकी विचार, हरवलेली माणुसकी कविता, माणुसकी कविता,

  • 36 Followers
  • 44 Stories

प्रणाली कावळे

#Sad_Status चांगले विचार

read more
White फार कमावून🧺 गमावण्यापेक्षा ....
     मोजके कमावून जतन 💎करणे,
 महत्त्वाचे आहे मग तो पैसा 💸
           की माणसं👬....!💸🧺💯🤞💖🫂
.
.
.
.
.
.
.
#मित्र ❤️
#मित्रपरिवार 👬😘
#मित्राची👬👬साथ 
#मैत्री💖
#माणुसकी 🤝
#पैसा 💸
#माणुसकी_हिच_आमची_श्रीमंती_🙏🏻

©pranali kawale #Sad_Status  चांगले विचार

Gokul Ingale

Simran

Pratik Patil Patu

देव आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहे माणूस माणसाची मदत करण्यास समर्थ आहे. 
गेली नाही माणुसकी आजही कुठे, प्रत्येकाच्या काळजात खरा धर्म आहे. खरा धर्म
#marathiquotes , #माणुसकी , #प्रेम #yqtaai #देव #patu

Shankar Kamble

*एकमेकां करां साह्य* 
 *बंधुभाव वाढवावा* 
 *भेद विसरून सारे* 
 *गुंता, भ्रम सोडवावा* 

         *विस्तारले आज पात्र* 
         *हव्यासाच्या सरितेचे* 
         *कोण घालणार बांध?* 
         *पूर लोटले विषाचे* 

 *सत्य, शाश्वत अमर* 
 *लख्ख प्रकाशा सारखे* 
 *नको संग अंधाराचा* 
 *होय स्वतःस पारखे* 

         *घाव सोसता घणाचे* 
         *देवपण ये पाषाणा* 
         *उपकारा झिजवावा* 
         *देह धनी तो शहाणा* 

 *दोर तुटता श्र्वासाचा* 
 *खेळ सारा हा संपला* 
 *आखलेल्या परिघाचा* 
 *व्यास क्षणांत लोपला* 

             *मृगजळ हे फसवे* 
             *सार जगण्याचे सोपे* 
             *जग उजळण्या रवी* 
             *संथ निरंतर तापे*

©Shankar Kamble #Flower #मैत्री #जग #माणुसकी #वागणं #प्रेम #बंधुभाव #भाईचारा #देश

Navnath Andhale

Shankar kamble

वणवण जरी नशीबी असली
का करावा उगाच त्रागा?
कास धरावी माणुसकीची
विणूनि प्रीत धागा धागा

©Shankar kamble #प्रीत #माणुसकी #माणूसकी #प्रेम #प्रीतिप्रभा 

#leaf

Shankar kamble

Shrikant Hande

#माणुसकी.झिंदाबाद #poetryunplugged #

read more

काव्यात्मक अंकुर

#माणुसकी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writing #Society #world #wordoftheday #marathi #wordporn #SAD

read more
माणुसकी

काळीमाच्या जगी माणुसकीला महत्व कोण देई
स्वार्थ पाहून जोडी नाते शब्द कोण पाही
जीवनाला धैर्य देतात याच ओल्या जखमा काही
अखेर क्षणभंगुर प्रवासात फक्त आठवणीचं बाकी राही

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #माणुसकी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #Society #world #wordoftheday #marathi #wordporn #SAD
loader
Home
Explore
Events
Notification
Profile