Find the Latest Status about लावणारी कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लावणारी कथा.
Supriya Yewale
आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याला वळण लावणारी आपल्याला जीव लावणारी काळजी करणारी हक्काने रागावणारी आणि समजून घेणारी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आपल्या दुःखात आपलं दुःख समजणारी अशी व्यक्ती असावी चेहऱ्याने सुंदर नसावी ती मनाने सुंदर असावी सुप्रिया येवले 💯🤞❤️😘😍🥺❤️ ©Supriya Yewale #Hum जीव लावणारी व्यक्ती
vishnu thore
कथा... धावणाऱ्या या जीवांचा राबता हा खुंटला उतू येतो सांत्वनाला पापणीचा कुंचला अंगणाचा पारिजात आजही खुणावतो स्वप्नांच्या पाठीमागे कोण वेडा धावतो लाट येते ही सुगंधी वाट होते पांगळी खुडलेला स्पर्श हाती रात होते वेंधळी काळजाच्या काळजीची सांग ना गं तू व्यथा संपलेल्या कहाणीची ऐकूदेना मला कथा - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ कथा.....
ajay jain अविराम
कभी पढ़लो खुद की कथा चिठ्ठी मे छ्पा अकेले ही आये थे अकेला ही जायगा अजय जैन अविराम कथा