Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणीचा गाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणीचा गाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीचा गाव.

    PopularLatestVideo

Satish Aher

तोची एक क्षण आठवणीचा

read more
🕊️
तोची एक क्षण आठवणीचा
एकच क्षण पुरेसा होता ..
खोलवर रूजला होता ..व्वाऽव..!
विषय खूपच छान मिळालाय 
तसं पाहिलं तर खर्या खुर्या प्रेमाचा

🧡💞🧡

किती तरी गोष्टी असतातच ना ऽ 
क्षण तें दुःखाचे आणि वाईटाचे .. सोडायचे ना ऽ
सुखाची लयलुट करत जगायचं नाऽ
मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रूजणाय्रा
त्याच त्या स्पर्षानं मन कधी भरतं काऽ
जस कंदी पेढा .. त्यात एखदं तरी असतच नाऽ
विचारून तर पहा धुंद या मनाला
आठवून तरी पाहा इवल्याशा मनाला 
एकची क्षण .. तोच तो जीव 
क्षणभर तरी तेंव्हा थांबला होता ना ऽ
म्हणावं तसं मन भरलं होतंच ना ऽ
चांदण्या रात्री चंद्राच्या साक्षी
कितीतरी खोलवर रूजला होता ना ऽ
पहाटेच्या स्वप्नामध्ये 
राणीच्या राजा सारखा 
तोच तो मनात दिसला होता ना ऽ
तेंव्हा कानामध्ये खरं तरी सांगायचं होतं ना ऽ
एकच क्षण तो पुरा होता नाऽ
मनाच्याच गाभाऱ्यात कुठेतरी तोच
खोलवर रूजला होता ना ऽ
खोलवर रूजला होता ना ऽ
🕊️

🤗
🙏
Slaher
 तोची एक क्षण आठवणीचा

Dr Mangesh Kankonkar

गाव ते गाव असत... #poem

read more
गाव ते गाव असतं, 
आयुष्याचे ते एक पान असतं, 
गावाने दिलेले ते एक नाव असतं, 
हक्काचे ते एक मानाचे स्थान असतं
गाव ते गाव असतं,

शेती मातीत रमण्यासाठी तिथे एक मळं असतं, 
वाडिवस्तीचं ते एक रमणीय स्थळ असतं, 
सवंगडी भेटण्याचं ते एक ठिकाण असतं
गाव ते गाव असतं, 

राजकारण, समाजकारणाचं ते एक मूळ असतं, 
जन्मस्थळाचं ते एक कूळ असतं, 
वाडवडिलांचे चिरंतन स्मृतीस्थळ असतं
गाव ते गाव असतं, 

अनेक बाबीचं ते साग्रसंगीत असतं, 
आपल्या माणसाचं ते वस्तीस्थान असतं, 
आेळख देणारे ते प्राप्तिस्थान असतं...... 
गाव ते गाव असतं.....

©Dr. Mangesh Kankonkar गाव ते गाव असत...

PRASHANT KUMAR YADAV

 #गाव

hemlata mandle

गाव

read more
किती देश विदेश फिरा
कोठे जमतं??
गाव ......
शेवटी गावच...
मित्र-मैत्रिणी मध्ये च
मन रमतं..... गाव

Rohit Bairag

#गाव

read more
खुशबू माटी की बडी सुहानी लगती हैं,
मेरे गांव में सिर्फ मोहबत मिलती हैं।
रोटिया चुलहे की क्या स्वाद होती हैं।
रोनक त्योहारो की क्या खुब दिखती हैं।
मेरे गांव में सिर्फ मोहबत दिखती है।

खुले आंगन में हुक्का पीते बुजुर्ग हमारे,
गलियो में किलकारिया मारते फिरते बच्चे सारे।
गाती गीत लुगाईया सावन के,
ठाठ देशी, देशी करतब सारे।
फसल झूमती कितनी सोहनी लगती हैं।
कुदरत यहा कितना हसती है।
लोग पराये शहर में सारे।
मेरे गओं में बस मोहबत मिलती हैं #गाव

vishnu thore

गाव......

read more
 गाव......

Adarsh

गाव #स्पोर्ट्स

read more
mute video

Prashant

#गाव

read more
अपने इस हमदर्द गाँव को छोड़, 

मै चला उस बेदर्द शहर की ओर...

-pkp #गाव

Deepash Rajput

#गाव

read more
mute video

कृष्णा

#गाव

read more
कुठे कमी असते
कुठे जास्त असते
किती ही अस्त व्यस्त असली
तरी गावाकडची वाट मस्त असते

कुठे रास्त असते
कुठे स्वस्त असते
किती ही राकट दिसली
तरी गावाकडची माती मऊच असते

कुठे ओल दिसते
कुठे कोरड असते
किती ही पाहुणे येऊ लागली
तरी गावाकडची वेशी तत्पर असते

©Krishna #गाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile