Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी mp3 song Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी mp3 song from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

Jaymala Bharkade

#Shiva भक्ति गाना mp3

read more
White 
हे देवा पाहशी तू का असा ?
 जगण्याचं तू का अंत घेशी ?

प्रार्थना करते मी
जीव ओतूनी तुजपाशी 

सरू दे तिमिर हा
मोकळ्या होऊ दे वाटा 

मिळू दे प्रकाशाच्या वाटा 
मिळू दे जगण्याला अर्थ

©Jaymala Bharkade #Shiva  भक्ति गाना mp3

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

read more
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

Suraj Ambre

#Sad_Status मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

read more
White खुद एक ख़ुशी बनकर खुदको बाटता रहा,
दुसरों कीं ख़ुशी अपनी समझकर दिन काटता रहा,
लोग तो मौसम कीं तरह बदलते गये,
मैं बिखरा हुआ खुद को समेटता रहा |

©Suraj Ambre #Sad_Status      मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

versha rajput

भक्ति गाना mp3 भक्ति गाना

read more

YP Technical study and entertainment

#sad_quotes भक्ति गाना mp3

read more
White fall in eyes

©YP Technical study and entertainment #sad_quotes  भक्ति गाना mp3

deepak goyal

भक्ति संगीत भक्ति गाना mp3

read more

Sangam Pipe Line Wala

#diwali_wishes मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

read more
White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे
जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे 
येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख 
आज भाऊबीज तूच मला ओवाळावे

©Sangam Pipe Line Wala #diwali_wishes  मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

HARI RAM

भक्ति गाना mp3

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

#RomanceMusic प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता निसर्ग मराठी कविता

read more

Sunil Kumar Sunil Kumar

भक्ति गाना mp3

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile