Nojoto: Largest Storytelling Platform

New kahitari Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about kahitari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kahitari.

Stories related to kahitari

    LatestPopularVideo

Kunal Salve

#kahitari

read more
🌼तुझ्या नंतर दुसरं कोणाला प्रेम काय आहे
 हे सांगणं आता कठीण जाईल 
काय उगाच ते आता रोज 
आय लव्ह यू बोलूनही नाही होणार 
जरी मी बोललो तरी अचानक 
ओठांवर तुझं नाव आलं तर काय करू ? 
असेल ती माझ्यासमोर शांत बसलेली
ती मला बोल बोलेल 
मी तिला फक्त हसूनच
"बोलना तु"बोलून मोकळा होईल 
पण खरं तर ते हसणं पण तुझंच असेल तर ?
नकोच तुझ्या नंतर प्रेम करणं 
कठीणच जाईल 🥀 #kahitari

lucky salunkhe

asach kahitari

read more

lucky salunkhe

asach kahitari wegal #nojotophoto

read more
 asach kahitari wegal
loader
Home
Explore
Events
Notification
Profile