Find the Latest Status about animalism in animal farm from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, animalism in animal farm.
राजेंद्रभोसले
व्यक्तीची पूजा सुरू झाली त्यांचे इतिहास जमा होतात. जेंव्हा शासक इतिहासाची पाने सोनेरी बेगडी करून ठेवतात आम्ही मेंढरं त्यांच्या सुवर्णपानास, मूर्त्यांस नमन करतो जौर्ज ओरवेल च्या पुस्तकातील अनिमल फार्म सारखे गुणगाणं करतो त्या बेगडी विचारांचं इथल्या व्यवस्थेला पोषकच इतिहास उगाळत बसतात खरा1इतिहासाची सूवर्णपत्रें गुंडाळून ठेवतात मंदिरे बनवुन फक्त मुजरा करण्यासाठी काही शेम्बडी पोर तुलना करू लागतात जौर्ज ओरवेल च्या पुस्तकातील नेपोलियन सारखे काही दिवसांनी त्यांची मंदिरेही बांधतील जीवंतपणी हे अंधभक्त... घाटया ऊठ ,जागाहो , संपली सारी मर्दुमकी इतिहास कान व1डोळे आहेत त्यावर इतरांचेनियंत्रण ठेऊ देउ नकोस जागा हो मावळ्यांच्या पठ्ठ्या animal farm ची पुनरावृत्ती
yasha jain
A lonely girl lonely in the farm cutting bushes with arm singing the beautiful song from the day or long with blue eyes and brown hairs she was looking wise and fair the UNcanning silence was all around with no sound in whole ground suddenly she get hurt with blood flowing and stained shirt a pearl like dear slipped through her cheek now she seems field and weak her face turned pinkish red she was really very sad lonely in farm cutting brushes with arm ~ yasha jain #alonebutnotlonely #lonely in farm