Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्हीच आपले कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्हीच आपले कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्हीच आपले कविता.

    PopularLatestVideo

महीला जनजागृती अभियान महाराष्ट्र.

आपले विचार आपले जिवन बदलतात...

read more
 आपले विचार आपले 
जिवन बदलतात...

somnath gawade

#आपले

read more
आपल्यानीं दुखावले आहे;
शब्दांमध्ये कुठे जोर होता.
समजलो ज्यांना आपले;
त्यांचाच जीवाला घोर होता.
@ सोमचंद्र


     #आपले

R K

somnath gawade

#आपले-परके

read more
सगळेच काही सारखे नव्हते.
काही आपल्यांमध्ये 'परके' तर
परक्यांमध्ये 'आपले' होते. #आपले-परके

Pratiksha Gonge

नाते आपले #मराठीविचार

read more

SANJAY MARATHE SIR

आपले आपणच #poem

read more

Deepak Soloman Shirsath

शायरी आपले लिये

read more
तेरे बीना तुटकर बिखर जायेंगे ,तुम मिल गये तो गुलशन की तराह  खिल जायेंगे, तुम ना मिले  तो... जिते जी मर जायेंगे ,Tumhe पा लिया तो मरकर भी जी जायेंगे .........................................................
                दिप शायरी आपले लिये

Rutvik Nirmal

!! आपले विचार!! #PoeticAntakshri

read more

ASCLEPIUS WELLNESS PVT.LTD

माझे आपले विचार 😊 #मराठीविचार

read more

Sachin Zanje

आपले जगणे.

नाही मला काही येत 
नाही मी कुणास काही देत.
अनुभव ह्या दुनियेने दिलेत सारे
त्यालाच हे ज्ञान म्हणताहेत ..

 सुखात पाहीलेय मी 
सर्वजण आपलेच होते.
दु:खामध्ये पाहता त्यांना 
माझे तिथे कुणीच नव्हते.

मिळेल ह्या अपेक्षांनी 
स्वार्थी मन लोभी झालते.
संघर्षाविना न मिळे इथे काही 
असे हे जीवन सांगते.

हरवुन बसलो उगाच दुसऱ्यामध्ये
क्षणीक हे सारे होते.
मार्मिक आयुष्याचे तर 
हे खरे आपल्यामध्येच  असते.

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #आपले. #जगणे #आयुष्य .

#droplets
loader
Home
Explore
Events
Notification
Profile