Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आपले सरकार कर्जमाफी यादी 2020, आम्हीच आपले कविता, आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार योजना,

  • 9 Followers
  • 18 Stories
    PopularLatestVideo

R K

mute video

R K

mute video

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी ज्यांना केलं होतं आपले।
शेवटी परके ते परकेच निघाले। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुणा म्हणू आपले।
कुणा म्हणू परके।
सर्व आहे सारखे।
                       त्यांच्या सोयीनुसार।। प्रिय लेखक
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे,
त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'.
टॅग करा #आपले

छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा.
धन्यवाद.

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अपेक्षा ह्या वाढू लागतात 
आपल्या माणसांकडून
दुःखवू लागतात मन जेव्हा 
ते डगमगू लागतात आपल्या माणसांकडून.
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

Atul Waghade

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपण ज्यांना आपले मानतो 
तेच कधीकधी परक्यासारखं वागतात
शब्दांनी हृदयावर वार करतात
आणि हृदयाला जखम देतात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

vaishali

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हृदयात राहून आपल्या हृद्यावरच वार करतात
तोडुनी विश्वास आपला कायमचे परके होतात प्रिय लेखक
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे,
त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'.
टॅग करा #आपले

छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा.
धन्यवाद.

somnath gawade

#आपले

read more
आपल्यानीं दुखावले आहे;
शब्दांमध्ये कुठे जोर होता.
समजलो ज्यांना आपले;
त्यांचाच जीवाला घोर होता.
@ सोमचंद्र

     #आपले

somnath gawade

#आपले-परके

read more
सगळेच काही सारखे नव्हते.
काही आपल्यांमध्ये 'परके' तर
परक्यांमध्ये 'आपले' होते. #आपले-परके
loader
Home
Explore
Events
Notification
Profile