Find the Latest Status about डिवीजन न्यूज़ बुलढाणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डिवीजन न्यूज़ बुलढाणा.
Digambar Bhor
हे मानवा नको तोडुस मला मी तर अरे जिवन देतो तुला! हे मानवा नको तोडुस मला! माझ्या मायेच्या सावलीची उब देईल तुला! हे मानवा नको तोडुस मला! माझ्या नसण्याची खंत वाटेल तुला! हे मानवा नको तोडुस मला! एक दिवस माझ्या नसण्याने मृत्यू येईल तुजला! तेव्हा मात्र मी काही करू शकणार नाही माझ्या पि्य मुला! लेखक. दिगंबर भोर. बुलढाणा ©Digambar Bhor बुलढाणा #gaon