Nojoto: Largest Storytelling Platform

New 'मैत्री' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'मैत्री' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मैत्री'.

    LatestPopularVideo

Santosh Jangam

#CheerfulMusic कविता "यावी पुन्हा अशी घडी" ही कविता आयुष्याच्या प्रवासात साथी, मैत्री, जिद्द आणि श्रद्धा यांचं महत्व अधोरेखित करते. त्यातूनच #मराठीकविता

read more

Dk Patil

*❤️ये माझ्या❤️ गुलाबाच्या ❤️फुला.....❤️ काय❤️ सांगू❤️* *तुला...,❤️ तुझी खूप❤️ आठवण ❤️येते मला...❤️ पण ❤️इलाज ❤️नाही ❤️त्याला❤️ कारण ❤️प्रेम #Love

read more

Satvshila Sayali Mane

मैत्री l love friend #मराठीशायरी

read more

Satvshila Sayali Mane

मैत्री यारी #मराठीशायरी

read more

Raj Kadam

दोन पावलांचं अंतर होत दोघांच्यात
पण
तो त्याच्या विश्वात
आणी
मी मात्र त्याच्या विश्वात...

©Raj Kadam #truefriends #marathi #मैत्री

Amit Singhal "Aseemit"

Vaishnavi Kotnake

मैत्री+प्रेम #Shayari

read more
परक पण एक आपलस असत...
चेहऱ्यावरून मनातल्या भावना 
ओळखनार असत...
एकाधा problem solution 
असत...
असं प्रेमाचं नाहीरे
मैत्रीचं फुल असत....
वसु...

©Vaishnavi Kotnake मैत्री+प्रेम

शब्दवेडा किशोर

#मी आहे तुझ्यासाठी....
मी आहे तुझ्यासाठी..तीनच शब्द....
रोज शंभरजण भेटणारी असली तरीही वेळेला शेजारी असणारं आणि "मी आहे "
हा दिलासा देणारं कुणीतरी हवं..
मैत्रीणीचा तो आधाराचा शब्द बोल तू काहीही अन् कितीही मी ऐकतीय..बस्स बाकी काहिही नको.कसा आहेस ? हे उच्चारायची सुद्धा गरज वाटू नये अशी कुणीतरी सोबत देणारं हवं..नात्यात जेव्हा हळवेपणा मुरायला लागला ना तेव्हा क्षणांची शाश्वती नसते व उद्याची सकाळ आपली आहे की नाही हे सुध्धा माहीत नसतं.मग अशा वेळी आपल्या साथीला निरपेक्ष आणि निस्पृह मनानं असणारं कुणीतरी हवं..
मैत्री..एक निवांतपण सहवासातलं
एक मुजोरपण भावबंधातलं
एक सच्चेपणा व नितळपणा हृदयातला
कधीही डोकावून पहावं असं आयुष्याचं एक सुवर्णपान
शांत,आरसपानी विशाल चौकटींचा
विश्वासात परावर्तित होणारा तेजबाण
मैत्री..आयुष्याच्या रस्यावर
आपल्याला उजळवत नेणारी
अनोखी पायवाट
सुख दुःखांच्या धुमश्चक्रीतला
अनेक तुफानांना मिटवणारा झंझावात
मनातला कोलाहल शांतवत नेणारी
अन् विझणवारी जीवनवात
मैत्री..बेभानतेचा नजारा
मुजोर बहाण्यांचा सागरकिनारा
प्राजक्त जणू आयुष्यरूपी
अंगणात बहरलेला
अन् आयुष्यभर दरवळणारा
मैत्री..न मागता हात देणारी
न मागता आपला आधार होणारी
विवेकाची जाणीव अन् संयमाचं तारण
मर्मबंधातली एक अखंड पेटती रुजुवात असणारी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मैत्रीच्या_आठवणी

Dileep Bhope

Pradeep Phandan

#kuchlafz मैत्री मित्रता #विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile