Nojoto: Largest Storytelling Platform

New तारुण्यातील त्याचा प्रवास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तारुण्यातील त्याचा प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तारुण्यातील त्याचा प्रवास.

Stories related to तारुण्यातील त्याचा प्रवास

Mr.Ravi Rajdev

#good_night #NojotoTrending #Motivational pranali kawale puja udeshi प्रा.शिवाजी ना.वाघमारे Ayushi Vishwakarma माणुसकीच नात जीव

read more
White जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात हे कधी.विसरू नका... 🙏🌹शुभ रात्री🌹🙏

©Mr.Ravi Rajdev #good_night #Nojoto #NojotoTrending #Motivational  pranali kawale  puja udeshi  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Ayushi Vishwakarma  माणुसकीच नात जीव

शब्दवेडा किशोर

#जीवन प्रवास माझे विचार

read more
White  आयुष्यात सोबत आपलं कुणी
जोवर आहे तोवर
त्याच्यासोबत मनमुराद जगून घ्या.. 
त्याच्याशी बोला..
त्याला ओळखायला शिका..
त्याला जपा..
त्याला जगवा..
व लढायला शिका व शिकवा 
कारण 
मावळतीआड गेलेला सूर्य
अन् मातीआड गेलेली नाती
पुन्हा नशिबी मिळत नाही......
*शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #जीवन प्रवास  माझे विचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile