Nojoto: Largest Storytelling Platform

New आकाशी झेप घे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आकाशी झेप घे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आकाशी झेप घे.

    LatestPopularVideo

Atul Khadke

झेप उंच आकाशी घेण्याची #Motivational

read more

madhura galinde

# स्वलिखीत # महिला दिन विशेष घे भरारी उंच आकाशी तू..

read more

krushimitraRahul

झेप

read more
'नवीन ध्येयाकडे झेप घेण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांसाठी....'

          नवीन ध्येयाकडे झेप घेण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांनो...जगणं एक संघर्ष आहे हे कधी विसरू नका...सकाळची सूर्यकिरणे सुद्धा हे दाखवुन देतात की नेहमी त्यांच्यामुळे च प्रकाश पडायला सुरुवात होते.... अगदी असच, तुमच्या आजच्या जगण्यामध्ये उद्याचा विश्वास असुद्या....आणि जिंकण्याचा एक विश्वास स्वतःमध्ये असुद्या...म्हणून, नेहमी स्वतःच्या मनाला कधी रडू देऊ नका...कसलाही पाऊस पडला,कितीही विजा पडल्या तरीही तुम्ही चालत रहा....
            मन नावाचा आरसा कधी फुटु देऊ नका...जगणं एक संघर्ष आहे म्हणून कधी पळुन जाऊ नका....इथं कोणाला दुःख नाही.??, ..इथं कोणाला मरण नाही..??? काळ पुढं सरकत जाईल तस सगळं काही अदृश्य होत जाणार आहे....इथं घणाचे घाव सोसणारा दगडच सुंदर मूर्ती बनून उभा राहतो....रात्रंदिवस दुःख गिळणारा जीवच घरचा आधार बनून उभा राहत आहे....तुमचं प्रत्येक स्वप्न इथं पूर्ण होईल..., पुढे सुवर्णकाळ आहे ....तुम्ही फक्त स्वतःच्या मनाला संकुचीत होऊ देऊ नका...कितीही ओसाड पडलं तरी स्वतःला ताणून धरा...नवीन ध्येयाकडे झेप घेण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांनो... जगणं एक संघर्ष आहे हे कधी विसरू नका...
             जगताना सुखदुःखाचा सामना होणारच.... कोणाचा प्रवास कधी संपेल काही सांगता येत नाही...म्हणून जेवढं जगता येईल तेवढं हसत खेळत जगा...जगताना कितीही अडचणी आल्या तरी स्वतःच्या ध्येयाला मात्र कायम सोबत ठेवा...इथं प्रत्येकजण धडपडत, पडत-उठत, बरच काही सहन करत जगतो....या जगाच्या दृष्टीत प्रत्येकाला मान-अपमान आहे.... आणि या निसर्गाच्या नजरेत प्रत्येक जण समान आहे.... म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका....कारण, इथं प्रत्येकाचया जगण्याला अर्थ आहे...अन प्रत्येक नवीन पावलागणीस एक नवीन रस्ता आहे....फक्त तुमची इच्छाशक्ती कायम सोबत ठेवा...एक दिवस पूर्ण आकाश कायम तुमच्या मुठीत असेल...यासाठी फक्त तुमच्या मनाला बदला आणि काहीतरी मिळविण्यासाठी फक्त पुढे पुढे चालत रहा....एक दिवस नक्की तुमचा असेल. झेप

Ganesh Shinde

आकाश ठेंगणे वाटते,
मजला तुझ्या प्रेमापुढे,
अथांग आकाशी रंग तो,
पडती आनंदाचे सडे। ६ #रंग_प्रेमाचे #yq_gns #आकाशी

pournima sadavarte

#एक झेप🦋🦋🦋 #Twowords

read more
कभी-कभी "पिंजरा जरी सोन्याचा असला 
तरी पक्ष्याला घरट्याची आस असते..
सोन्याचे घास भरवण्यापेक्षा
त्याच्या पंखाला उडण्यासाठी एक 
झेप घेण्याची आशा असते....
पक्ष्याला माहीत असते तो 
उंच झेप घेणार ...
पण त्यासाठी सोबत मात्र 
तलवार असते...
वेळेची जरा साथ हवी असते..
पक्ष्याने पहिल्या बरोबर नकळत
उडण्याची तयारी नक्की असते.."

©pournima sadavarte #एक झेप🦋🦋🦋

#Twowords

Archana Jadhav

समजून घे

read more

रवि फलटणकर

आकाशी लहरते शिवरायांची पताका..🚩 #nojotovideo

read more

Tormal Bharti

आयुष्य समजून घे #कविता

read more
दिवसांमागून दिवस जातात
ते थोडे जगून बघ
त्यात थोडं दुःख येत
ते थोडं सोसून बघ
आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ
या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ
संकटांना सामोरे जायचय
त्यासाठी तू सज्जन हो
स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा
 हो
दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ

©Tormal Bharti आयुष्य समजून घे

Rasika Patil bhande

¿¿¿जगून घे #SushantSinghRajput

read more
कश्याला कोणापासून आशा करतो
क्षण मोलाचे जगून घे 
सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे

#SushantSinghRajput

Deepa Singh

आकाशी बिजली की कहानी #KahaniAnkahi

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile