Find the Latest Status about भेंडवळ भाकीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेंडवळ भाकीत.
somnath gawade
हवामान खात्याचे दोन दिवसात मुसळधार 'धारां'चे भाकीत होते; आभाळातून की शेतकऱ्यांच्या डोळ्यातून हे मात्र कुठेच नमूद नव्हते. 😥😥 सोमचंद्र #भाकड भाकीत
रोशन पाटील 7066644485
विरह (करूण रस) किती सोसतोय मी, अजुन किती सोसायचे. . विरहात तुझ्या सखे, , अजून किती जळायचे. . . माझ्या मनाची सखे कळते तुला ही व्यथा. . का ? मग का नाही घेत समजून माझी अवस्था ? ? तुला ही छळते हे वेडेपण मला ही छळते एकटेपण. . लिहणे ही सोडले सारे मी शब्दात ही दिसतो हताश मी. . . वाटते हरवलो माझ्यातला मी शोधून थकलो स्वत:ला मी . . गवसू कसं माझं क्षितिज, , अंधा-या राती “करूणा” तुच भाकीत. . © रोशन पाटील विरह (करूण रस) ★★★★★★★★★★★★★★ किती सोसतोय मी, अजुन किती सोसायचे. . विरहात तुझ्या सखे, , अजून किती जळायचे. . .
sandy
अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र..!! टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका ग