Find the Latest Status about डोळ्याच्या कोपऱ्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्याच्या कोपऱ्यात.
yogesh atmaram ambawale
मनाच्या कोपऱ्यात नाही तर संपूर्ण मनात तूच आहेस. कसे जगावे तुझ्याविना हृदयाचे स्पंदने तूच आहेस. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी,कायम, तुझ्या आठवणींचा ठेवा खास आहे. तू सोबत नसलीस तरी,कायम, माझ्या प्रत्येक श्वासागणिक तुझाच भास आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी... #मनाच्याकोपऱ्यातकुठेतरी चला तर मग लिहूया. हा विषय अshwini यांचा आहे. #collab
yogesh atmaram ambawale
कित्येकांस मानले आपले, कित्येकांचे दुःख जाणिले, कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात एक घर बनविले. धावलो कित्येकांसाठी, कित्येकांना मदतीचा हात दिला, दिवस सरून जाताच, कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.😔😔 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
pooja d
मनाच्या कोपऱ्यात अजूनही तुझंच नाव आहे, कधीचंच उध्वस्त झालेलं आपलं गाव आहे...... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
सुतार अक्षय
राखून ठेवलंय तुझ्या नावाचं एक पान पण तुला त्याची नाहीये अजूनही जाण...♥️ शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... #मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत रा
Madhumati Kinikar
आजही तुझी जागा तीच आहे. वेळ बदलली... परिस्थिती बदलली... भावनांची घालमेल आजही तशीच आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... #मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत रा
Abhishek Panchal
मनाच्या कोपऱ्यात तुझी प्रत्येक आठवण घर करून आहे दिवस किती सरून गेले तरी ती मात्र तरुण आहे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
vaishali
मनाच्या कोपऱ्यात अशी एक व्यक्ती असते त्या व्यक्तीला आयुष्यभर विसरता ही येत नाही आणि त्या व्यक्तीबद्दल कोणाला सांगता ही येत नाही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
Kunal Salve
मनाच्या एका कोपऱ्यात विरहाचा अजूनही थाट आहे प्रेम नावाचं गाव आठवलं तरी, नको त्या आठवणींचा भयान घाट आहे ! शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... #मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत रा
pooja d
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मी तुझी होण्याची आस आहे। आजही तुझी वाट बघण्याचे काहीतरी कारण खास आहे।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी... #मनाच्याकोपऱ्यातकुठेतरी चला तर मग लिहूया. हा विषय अshwini यांचा आहे. #collab