Find the Latest Status about सातारकर बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सातारकर बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन.
नवनाथ गोडसे
शब्दांबद्दल तुकाराम महाराज यांचे विचार
शब्दांबद्दल तुकाराम महाराज यांचे विचार #nojotophoto
read moreराजेंद्रभोसले
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या...... पोपटपंची अध्यात्म रुजू लागले तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची संख्या वाढली या राजवटीत अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी काढणारे , दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार यांनी कहरच केला डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे , व्यावसायिक ही अनुभवले परदेशातील भावनिक गोष्ठी सांगून लोकांना शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें, नाटकी कलाकार ही पाहिले विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले टीव्ही वर तर जाहिराती पहिल्या माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग
कीर्तन चांग कीर्तन चांग
read moreom_shiv_gorakhnath
भगमा सा पावा बाबा बाणा , तेना तो जाना दुनियां सारी पूण्डरक गाम मैं सजाया धाम तेरा , मेरा बाबा लाल गिरी (जय बाबा लाल गिरी जी महाराज 🚩) ©om_shiv_gorakhnath जय बाबा लाल गिरी जी महाराज
जय बाबा लाल गिरी जी महाराज #समाज
read more