Find the Latest Status about चिंटू पांडे की नई फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिंटू पांडे की नई फिल्म.
Pawan k verma
पांडे जी की मूछें। ©Pawan k verma पांडे जी की मूछें।
Rohini Pande
•••घटस्थापना••• नवरात्रीचा सोहळा, घरोघरी रंगलेला घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला |धृ| तत्व रुजण्याचे आम्हा, काळी माती शिकविते रास धान्याची रचता, मृद घट मी स्थापिते घट पाण्याचा त्यावर,तृण धान्य अंकुरते देवी घरात येताना, तिचा जागर मांडला घट स्थापना करुनी, उत्साहात सजलेला ||१|| माळ सोन चाफ्याची ही ,आज देवीला घातली कलशाच्या पूजनाने,पूजा सुरू ही जाहली शैलपुत्री रूप आज,नवरात्रीत सजली यथासांग पूजा विधी, घाट उत्सवी घातला घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||२|| सामूहिक उत्सवात ,तिथे मूर्तीच्या समोर घट मांडण्याची प्रथा ,चालू असे पूर्वापार फुलमाला मळवट , केला देवीला शृंगार उपवास देवीसाठी साऱ्या भक्तांनी ठेविला घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||३|| रोहिणी पांडे ©Rohini Pande #रोहिणी पांडे
Rohini Pande
#Pehlealfaaz तो चंद्र पौर्णिमेचा आला भरात आता, तो लाजला जरासा चांदणं गीत गाता रोहिणी..🌹 #रोहिणी पांडे#