Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिला पाऊस आला ग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिला पाऊस आला ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिला पाऊस आला ग.

Stories related to पहिला पाऊस आला ग

Rakesh frnds4ever

मौत ने #ज़माने को ये समा दिखा डाला कैसे कैसे #रुस्तम को खाक में मिला डाला याद रख #सिकन्दर के हौसले तो आली थे जब गया था #शान _ओ_शौकत पर शमा

read more

Mayuri Bhosale

पाऊस ☔☔

read more
☔☔पाऊस ☔☔

खिडकीतून बाहेर डोकावताना🫣
हळूच मी पाहिला पाऊस गोड हसताना 😄
हातामध्ये होता वाफाळलेला चहाचा कप ☕
धो धो पावसात झाडे मात्र गाल फुगवून होती गप्प 🌳🤐
मनी विचार आला की आपण पावसाचे थेंब असतो तर 💧
सगळीकडे मन धुंद फिरूनी गाण्यांचे झालो असतो सूर 🎶
पाऊस म्हणजे खरंच किती शांत हिरवा निसर्ग 🏞️
अनुभवलेल्या आठवणींचा डोळ्यातील जणू स्वर्ग🌫️

©Mayuri Bhosale पाऊस ☔☔
loader
Home
Explore
Events
Notification
Profile