Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहिला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहिला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सांगतो तुम्हाला पहिला प्यार, श्रीमत् दासबोध दशक पहिला स्तवन नाम, गणाध्यक्ष पहिला song download, लग्नानंतर चा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस निबंध,

  • 15 Followers
  • 63 Stories
    PopularLatestVideo

kalyani dhabale

#mydiary#पहिला पाऊस

read more
हा पाऊस....
हा पासून हवा हवा सा वाटणारा
चिंब भिजून त्यात दुःखच
विसर पडणारा..

हा पाऊस दोन मनाला एकत्र आणणारा
दूर असूनही त्यांचे स्पंदने पोहचवनारा
हा पाऊस मन आणि शरीर भिजणार
मला तुझी करून सोडणारा...

हा पासून हवा हवा सा वाटणारा
तुझी आठवण देऊन हळूच हसवून जाणारा......
कीटी म्याव.. #mydiary#पहिला पाऊस

मानससूत्र

#कृष्ण जन्माष्टमी #story

read more
प्रेमाच्या नात्यांचा पहिला अविष्कारक,,
बासरीला सूर देणारा पहिला बालक,,
लाखांहून जास्त गोधनाला सांभाळणारा पहिला गोपाळ,,
भक्तीरंग,प्रेमरंग,शामरंगाची रास करणारा पहिला नटराज,,
सर्व उपनिषदांचा दोग्द्धा गोपालनंदन 
आज आपल्यात पुन्हा प्रगट व्हावा हीच कृष्णमयीं कृष्णाष्टमी...
💐शुभं कृष्णावतरणं भवतु:💐
   🌷श्री.मानसराज शास्त्री🌷 #कृष्ण जन्माष्टमी

Vin's Bansode

#पहिला पाऊस

read more
पहिला पाऊस नि पहिला शब्द

टिपले कवितेत यमक पूर्ण

नजरेत हया घेऊन

मोजले थेंब

काळोख ढगात अंधारले उजेळ

प्रीत सखी तू उतरली कवितेत. #पहिला पाऊस

Vin's Bansode

#पहिला पाऊस

read more
पहिला पाऊस नि पहिला शब्द

टिपले कवितेत यमक पूर्ण

नजरेत हया घेऊन

मोजले थेंब

काळोख ढगात अंधारले उजेळ

प्रीत सखी तू उतरली कवितेत. #पहिला पाऊस

Shivani Tonpe

पहिला पाऊस🌹🌧️ #poem

read more
❤पहिला पाऊस🌧

पहिला पाऊस तुझ्या सोबतीचा एकमेकांत फुलून आलेल्या मोहक शहारांचा

पहिला पाऊस मनसोक्त भिजण्याचा ओल्या चिंब देहावर नकळत होणाऱ्या त्या नाजुक  स्पर्शाचा 

पहिला पाऊस जाणीव तू सोबत असल्याची मग पुन्हा बेधुंद बरसून मनी काहूर जागवून आठवण करून देण्याची

                         शिवानी टोणपे🥰 पहिला पाऊस🌹🌧️

avinash atkad

#पहिला पाऊस , पहिली कविता.. #DearZindagi #poem

read more
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, 
तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, 
दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, 
तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘
         -Gattu- 😘😘😍
(मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..

Kailas Tidke

#पहिला पाऊस

read more
mute video

Kailas Tidke

#पहिला पाऊस

read more
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो..
तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो..
®कैलास #पहिला पाऊस

Santosh Dethe

देवाला बोललो मी ‍ कधी #मेलो तर मला #तारा बनव कारण #तीने एेखादी #WISH मागितली तर #पहिला मी #तुटुन पडेण #फक्त #Pilluसाठी.#…
santosh❤

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिल घरटं पहिल आंगण
पहिले माती पहिला गंध
पहिल्या मनातला पहिलाच बंद
पहिला आभाळ पहिलाच रान
पहिल्या जोडीत पहिले पान
पहिले तळहात पहिलाच प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्याच घरट्याच्या पहिला अंगण
( शब्द काही तुझे काही माझे)
            सौमित्र शब्द काही तुझे काही माझे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile