Nojoto: Largest Storytelling Platform

New जखमी समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जखमी समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जखमी समानार्थी शब्द मराठी.

Stories related to जखमी समानार्थी शब्द मराठी

BANDHETIYA OFFICIAL

#snow #जखमी जखम लव शायरी

read more
Unsplash वह चल रहा है,हम चल रहे हैं,
वहम चल रहा है,
सहमके दोनों दूर हैं, खुद पे -
रहम चल रहा है,
कभी जो मिलके चल पड़े, होगा -
करम चल रहा है,
अभी तो सूरत है यही, जख्मी -
जखम चल रहा है।

©BANDHETIYA OFFICIAL #snow #जखमी जखम लव शायरी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

read more
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

Shubham

छोटी कविता मराठी मराठी कविता संग्रह कविता मराठी मैत्री

read more

Suraj Ambre

#Sad_Status मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

read more
White खुद एक ख़ुशी बनकर खुदको बाटता रहा,
दुसरों कीं ख़ुशी अपनी समझकर दिन काटता रहा,
लोग तो मौसम कीं तरह बदलते गये,
मैं बिखरा हुआ खुद को समेटता रहा |

©Suraj Ambre #Sad_Status      मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

Sangam Pipe Line Wala

#diwali_wishes मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

read more
White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे
जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे 
येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख 
आज भाऊबीज तूच मला ओवाळावे

©Sangam Pipe Line Wala #diwali_wishes  मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

SATYAJIT ANANDRAO JADHAV

#RomanceMusic प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता निसर्ग मराठी कविता

read more

Abhishek12

शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस

read more

सारिका

#GoodMorning दु:ख शायरी मराठी मराठी शायरी मैत्री मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी लव

read more
White मंथरलेली ती काळी सांज रात
अवकाशी अबोल चंद्र मनात 
समस्त तारांगण फिके चांदणे 
सख्या तुजविण अधुरे माझे जगणे

©स्वानंदी #GoodMorning  दु:ख शायरी मराठी मराठी शायरी मैत्री मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी लव

सारिका

#sunset_time मराठी शायरी प्रेम रुबाब शायरी मराठी मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी स्टेटस

read more
White अबोल मी सुकलेलं फुल 
हवेली वरून हळूच पडलेलं 
तूच मला तुझं बनवून 
समग्र जगात एकट सोडलेलं

©swanandi #sunset_time  मराठी शायरी प्रेम रुबाब शायरी मराठी मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी स्टेटस

सारिका

#good_night मराठी शायरी मैत्री मराठी शायरी संग्रह दु:ख शायरी मराठी मराठी शायरी प्रेमाची

read more
White आजकाल तू फारच बिझी 
म्हणून तुला वाटतंय सगळं इझी 
तुझं सतत मला टाळणं 
मलाही वाटते ते कंटाळवाण

©swanandi #good_night  मराठी शायरी मैत्री  मराठी शायरी संग्रह दु:ख शायरी मराठी मराठी शायरी प्रेमाची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile